Gajakesari Rajyog | 'या' राशींसाठी गजकेसरी राजयोग ठरणार अतिशय खास; गुरु-चंद्राच्या सोबत येण्याने बनणार गजकेसरी योग

Gajakesari Rajyog | ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह ठराविक वेळेनंतर आपल्या ग्रहांची आणि राशींची स्थिती बदलत असतात. यामध्ये चंद्र हा ग्रह प्रत्येक अडीच दिवसांनी स्वतःची जागा बदलतो. सध्या चंद्र वृषभ राशीत स्थानापन्न असल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे काही राशींना भरपूर फायदा होणार आहे. गजकेसरी नावाचा राजयोग काही राशींवर पैशांचा वर्षाव करणार आहे. कोणत्या आहेत या राशी पाहूया.
वृषभ
गुरु आणि चंद्र या दोघांची युती वृषभ राशीत होणार आहे त्यामुळे वृषभ राशींना गजकेसरी राजयोगाचा भरपूर लाभ होणार आहे. आज व्यवसायात तरक्की कराल. वैवाहिक जीवनात अत्यंत आनंदात जाईल आणि अविवाहित व्यक्तींना लग्न जमण्याचा योग देखील जुळून येऊ शकतो.
वृश्चिक
गजकेसरी राजयोगाच्या बनण्यामुळे वृश्चिक राशींना हा डिसेंबर महिना अत्यंत लखलाभेल. व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला चांगल्या संधी लाभतील. कामानिमित्त नवीन प्रकल्प हाती घ्याल. तुमचा हा संपूर्ण महिना राजयोगामुळे प्रफुल्लित असेल.
कन्या
कन्या राशींच्या चढत्या घरामध्ये गजकेसरी राजयोग बनणार आहे. कन्या राशींच्या अनेक व्यक्तींना त्यांच्या आवडीचं काम हाती मिळणार आहे. विवाहित जोडपे आज एकमेकांसोबत कॉलिटी टाईम घालवतील. जुळून आलेला योग कन्या राशींवर कायम पैसे बरसवेल.
Latest Marathi News | Gajakesari Rajyog Monday 09 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं