Horoscope Today | आज अनेकांचे भाग्य उजळेल, काहींचे प्रेम संबंध बहरतील, जाणून घ्या यामधील तुमची रास कोणती

Horoscope Today | आजचा दिवस बऱ्याच राशींसाठी अत्यंत खास असणार आहे. अनेक व्यक्तींची रखडलेली कामे मार्गी लागतील. त्याचबरोबर काहींच्या जीवनात प्रेमाची बाग फुलणार आहे. जाणून घ्या तुमच्या राशीमध्ये काय लिहिलं आहे.
मेष
आज तुम्ही तुमच्या मनाचं ऐकाल. मनसोक्त वागाल आणि मौज मस्ती देखील कराल. आजचा दिवस अत्यंत खास असेल. प्रेम संबंध वाढलेले पाहायला मिळतील.
वृषभ
वृषभ राशींना आज कामाचा व्याप वाढलेला असेल. आज कामामुळे थोडी चिडचिड होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा मन प्रसन्न राहील.
मिथुन
मिथुन रास असलेल्या व्यक्तींच्या घरी नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. आज अत्यंत धार्मिक दिवस असेल. तुमचे मन कायम प्रसन्न राहील.
कर्क
आज तुमच्या परिजनांसाठी तुमच्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी देखील कराव्या लागतील. तुमच्या जुन्या कर्मांमुळे तुमची मानहानी होऊ शकते.
सिंह
सिंह राशीचे व्यक्ती आज अतिशय प्रसन्न राहतील. वैवाहिक किंवा प्रेमसंबंधि जीवन अतिशय बहरेल. तुमच्या जोडीदाराकडून छोटीशी भेटवस्तू तुम्हाला मिळेल.
कन्या
कन्या राशींचे मन आज अध्यात्माकडे वळलेले पाहायला मिळेल. आजचा दिवस गोडी गुलाबीने जगाल. जीवनात काहीतरी नवीन करू पहाल.
तुळ
तुळ राशीचे व्यक्ती आज प्रवास करतील. आज काहीतरी नवीन गोष्ट करून दाखवाल ज्यामुळे सर्वांच्या तोंडून तुमचं कौतुक ऐकायला मिळेल.
वृश्चिक
आज अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. दिवस अत्यंत आनंदात जाईल. तुमच्या शब्दांमुळे एखाद्याचे मन दुखणार नाही याची काळजी घ्या.
धनु
आज तुम्ही तुमच्या मनाच्या गोष्टी करण्याचे प्राधान्य द्याल. घरी जुनी मैत्रिणी भेटायला येण्याची शक्यता आहे. दिवस अत्यंत खास असेल. त्याचबरोबर प्रेम संबंध बहरलेले असतील.
मकर
आज मौल्यवान वस्तूंची उत्तम काळजी घ्या अन्यथा पश्चातापाची वेळ येईल. आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल. बाकी आजचा दिवस उत्तम असेल.
कुंभ
आज तुम्ही इतरांच्या आनंदाचे सहभागी व्हाल. आज महत्त्वाची कामे मार्गी लागतील. घरी काही नातेवाईक येण्याचा योग आहे.
मीन
आज तुमच्या कष्टाचे चांगले फळ मिळण्याचा दिवस आहे. स्वतःच्या प्रगतीकडे वाटचाल असेल. अथक परिश्रमाचे फळ तुम्हाला आज मिळेल.
Latest Marathi News | Horoscope Today 03 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं