Horoscope Today | 'या' राशींना दत्त उपासनेने मिळतील अनेक फायदे, पहा यातली तुमची रास कोणती - Marathi News

Horoscope Today | सनातन धर्मात दत्तात्रय म्हणजेच संत दत्त यांची उपासना मोठ्या भक्ती भावने केली जाते. दत्त देव यांना विष्णूचा अवतार देखील म्हणतात. त्याचबरोबर यांना त्रिमूर्ती असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर संत दत्त यांचा गोमातेशी घनिष्ठ संबंध आहे. दत्ताची पूजा करणे प्रत्येकासाठी लाभदायी ठरते. आज आपण पाहणार आहोत कोणत्या राशींना दत्ताच्या उपासनेने चांगले फळ मिळणार आहे.
मेष
मेष राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आज अडकलेली आणि विलंब झालेली सर्व कामे पूर्ण होतील. आजचा दिवस थोडा दावपळीचा आणि धकाधकीचा असेल. आजच्या दिवशी दत्ताची पूजा करा. त्याचबरोबर गोमातेला चपाती किंवा गोडधोड पदार्थ खाऊ घाला.
सिंह
सिंह राशीचे व्यक्ती आज जीवनात एका नव्या वळणावर जाण्याचा विचार करतील. त्याचबरोबर घरात शुभकार्य असल्यामुळे नवीन वस्तू खरेदीसाठी प्रवास करण्याचा योग चालून येईल. घरात दत्ताच्या मूर्तीची पूजा करा. त्याचबरोबर मोठ्यांचा आशीर्वाद देखील घ्या.
तुळ
तूळ राशीचे व्यक्ती आज अत्यंत खुश असतील. आयुष्यात प्रेमाचे सूर जुळण्याचा योग आहे. त्याचबरोबर दत्ताची उपासना केल्यामुळे तुम्हाला नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते.
मिन
मिन राशींचे व्यक्ती आज एखाद्या धार्मिक स्थळी जातील. दत्ताची उपासना करून गोरगरिबांना खाऊ पिऊ घाला. आज तुमचा दिवस अत्यंत उत्साहीत आणि आनंदी जाईल. भगवंतांच्या विशेष कृपेमुळे व्यवसायात चांगली प्रगती होईल.
Latest Marathi News | Horoscope Today 04 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं