Horoscope Today | आज 'या' पाच राशींची आर्थिक स्थिती मजबूत असेल, पहा यामधली तुमची रास कोणती - Marathi News

मेष
मेष राशीचे व्यक्ती आज अध्यात्मिक गोष्टी शिकण्यास रस दाखवतील. आज तुम्ही कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. आपली कामे आपणहून करा.
वृषभ
वृषभ रास असणाऱ्यांची आर्थिक स्थिती आज चांगलीच मजबूत असणार आहे. आज तुम्हाला सोन खरेदी करण्याचा योग चालून येऊ शकतो.
मिथुन
आज मिथुन राशींना प्रॉपर्टीशी निगडित काही गोष्टींकरिता प्रवास करण्याची वेळ येऊ शकते. त्याचबरोबर इतरही शासकीय कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींची तब्येत आज ढासळू शकते. परंतु मन प्रसन्न ठेवून तुम्हाला वावरायचं आहे. मनामध्ये वैवाहिक गोष्टींशी निगडित चर्चांना उधाण आले असेल. स्वतःमध्ये एकाग्रतेची क्षमता निर्माण करा.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आज खर्चिक गोष्टी होतील. त्याचबरोबर आज तुमची तब्येत थोडी नरम असेल. त्यामुळे शक्यतो प्रवास टाळावा.
कन्या
कन्या राशीचे व्यक्ती आज मोठ्या धाडसाने नवीन कामे हाती घेतील. आज तुमच्यामुळे इतरांवर चांगला प्रभाव राहील.
तुळ
तूळ राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक स्थैर्य लाभेल. तुमच्या हित शत्रूंचा आज त्रास संभावण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीचे व्यक्ती आज कलागुणांनी स्वतःची कला सादर करून वाह वाह मिळवतील. त्याचबरोबर आज काही गोष्टींसाठी मनपरिवर्तन होण्याची शक्यता आहे.
धनू
धनू राशीच्या व्यक्तींचं आरोग्य आज सुदृढ असेल. काही खास कामानिमित्त प्रवास करण्याची वेळ येऊ शकते. त्याचबरोबर अध्यात्मिक गोष्टी शिकण्याकडे कल असेल.
मकर
मकर राशीचे व्यक्ती देखील जीवनात काहीतरी नवीन करू पाहतील. आज तुमचा आरोग्य अत्यंत उत्तम आणि मन प्रसन्न असेल. मिळालेल्या नोकरीत समाधानकारक गोष्टी मिळत जातील.
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे जीवन आनंदात जाईल आणि आजचा दिवस अत्यंत प्रसन्न आणि उत्साहात जाईल.
मीन
मीन रास असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात आज समाधानकारक गोष्टी घडतील. नोकरीपेशा असणाऱ्या महिलांना कार्यक्षेत्रात नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.
Latest Marathi News | Horoscope Today 13 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं