Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य

मेष
आज पैसे थोडे जपून वापरा कारण की अधिक खर्च होण्याची वेळ येऊ शकते. कामातील मित्राचे चांगले सहकार्य लाभेल.
वृषभ
आज तुमच्या विद्यार्थ्यांचे तुम्हाला चांगले सहकार्य लाभेल. त्याचबरोबर मोठ्या व्यक्तींकडून कौतुक देखील होईल.
कर्क
आज तुमच्या कामामध्ये जिद्दीने नवीन सुरुवात कराल. समाधानकारकस्थिती असल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज नवीन तंत्रांच्या सहाय्याने काहीतरी नवीन गोष्ट करून पहाल.
कन्या
कन्या राशीचे व्यक्ती आज अतिशय प्रसन्न राहतील. जुनी मैत्रीण भेटल्यामुळे दिवस हसत खेळत आणि आनंदात जाईल. आरोग्य सुदृढ राहील.
तुळ
तूळ राशीचे व्यक्ती आज आध्यात्मिक मार्ग स्वीकारतील. आज तुम्हाला मौल्यवान वस्तूंची जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे.
वृश्चिक
आज एका महत्त्वाच्या कामानिमित्त प्रवास करायला. अर्ज लिहिण्याची वेळ येऊ शकते. मित्र-मैत्रिणींच्या सहकार्याने कामे मार्गी लागतील.
धनु
आज शासकीय कामांवर तुमचा जोर असेल. कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
मकर
आज मकर राशिंनी केवळ मनाची गोष्ट ऐकावी. इतरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नये. आज तुमच्यावर गुरुकृपा कायम राहील.
कुंभ
शक्य तेवढे वादविवाद टाळा. त्याचबरोबर प्रवास करणे देखील टाळा. आरोग्याची खास काळजी घ्यावी लागेल.
मीन
आज वैवाहिक जीवन बहरेल. जोडीदाराबरोबर एखाद्या रोमांटिक प्लेसवर जाण्याचा योग जुळून येईल. त्याचबरोबर इतरांवर चांगला प्रभाव राहील.
Latest Marathi News | Horoscope Today 25 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं