Horoscope Today | 'या' राशींना लाभणार धन लाभाचा योग; कौटुंबिक वाद मिटतील, दैव उदयास येईल, पहा तुमचे आजचे राशिभविष्य

मेष
आज वैवाहिक आयुष्यात आनंदात जगाल. तुमच्या मनासारखी घटना घडवून आणखीन आत्मविश्वास वाढेल.
वृषभ
शक्यतो प्रवास टाळावा अन्यथा खिशाला कात्री लागू शकते. तुमचे शत्रू तुमच्या मागावर असतील.
मिथुन
आज शैक्षणिक क्षेत्रातच चांगलं नाविन्य कमवाल. बऱ्याच व्यक्तींचे वैचारिक परिवर्तनाकडे वाटचाल असेल.
कर्क
आज तुमच्या योग्य निर्णयांमुळे मनोबल उत्तम राहील. काजू कार्यक्षेत्रात चांगलीच प्रगती होणार आहे.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींचा आरोग्य आज अतिशय सुदृढ असेल. जीवनात नवनवीन गोष्टी शिकण्याकडे वाटचाल असेल.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींना आज धनलाभ होऊ शकतो. आजचा दिवस अत्यंत आनंदात आणि मजेशीर घालवाल.
तुळ
तुळ राशीच्या व्यक्तींचा आरोग्य ढासळू शकतं त्यामुळे खास काळजी घेणे गरजेचे आहे. आज रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील.
वृश्चिक
वृश्चिक राशीचे व्यक्ती आज धार्मिक स्थळी भेट देतील. त्याचबरोबर घरी जुने पाहुणेमंडळी भेट देण्यास येतील.
धनु
आज मित्र-मैत्रिणींच्या सहवासामुळे सर्व कामे सुरळीत होतील. त्याचबरोबर बाहेर पिकनिकचा प्लॅन होऊ शकतो. दिवस आनंदात जाईल
मकर
आज प्रॉपर्टीच्या कामांमध्ये व्यस्त असाल. पटापट निर्णय घेऊ नका अन्यथा अडचणीत सापडाल.
कुंभ
कुंभ राशींना आज आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभण्याचा योग आहे. त्याचबरोबर अचानक धनलाभामुळे दिवस अतिशय आनंदात आणि उत्साहात जाईल.
मीन
आज वाहने अतिशय जपून चालवा किंवा शक्यतो प्रवास टाळा. आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे त्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा करू नका.
Latest Marathi News | Horoscope Today 29 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं