Horoscope Today | सूर्य-चंद्राचा व्यतिपात योग; आयुष्यात सुख-समृद्धी नांदेल तर, काहींचे प्रेमसंबंध बहरतील, यामध्ये तुमची रास आहे का पहा

Horoscope Today | प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली स्थिती बदलताना दिसतात. त्यांच्या बदलामुळे काही विशिष्ट राशींवर खास परिणाम होताना दिसतो. काल 5 डिसेंबर 2024 रात्रीच्या सुमारास 8 वाजून 6 मिनिटांनंतर सूर्य आणि चंद्राने व्यतिपात योग तयार केला आहे. ज्याचा फायदा काही राशींना अनुभवायला मिळणार आहे.
व्यतिपात योग म्हणजेच सूर्य आणि चंद्र एकाच नक्षत्रात एकाच अंशात एकाच वेळी येतात याच योगाला व्यतिपात किंवा सूर्य चंद्राची क्रांती-सुसंगती असं देखील म्हटलं जातं. व्यतिपात योग अत्यंत प्रभावशाली असतो. यामध्ये अनेकांचे प्रेम संबंध बहरतात तर, काहींचे जीवन सुख-समृद्धीने बहरते. यामध्ये तुमची रास आहे का पहा.
मेष
सूर्य आणि चंद्राच्या व्यतिपात योगामुळे मेष राशींचे जीवन अत्यंत बहरणार आहे. त्यांना व्यवसायाच्या नवीन सुसंधी प्राप्त होणार आहेत. त्याचबरोबर करियर संबंधित नवीन गोष्टी जोडल्या जातील. आज अनेकांच्या आयुष्यात प्रेमाचा दिवस आहे. अनेकांचे प्रेम संबंध बहरून जीवनात स्थिरता प्राप्त होईल.
कर्क
कर्क राशींच्या जीवनात आज मालमत्तेशी संबंधित काही गोष्टींची उलाढाल पाहायला मिळेल. आज बरेचजण ध्यान साधना करून स्वतःच्या जीवनात सुख शांती प्राप्त करण्याचा मार्ग शोधतील. तुम्ही पालक असाल तर मुलांची जबाबदारी पार पाडावी लागेल. आज तुमच्या प्रेमामुळे तुमच्या कामावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.
धनु
चंद्रा आणि सूर्याच्या व्यतिपात योगामुळे धनु राशींना चांगलाच फायदा होणार आहे. आज जीवनात एखादी नवीन व्यक्ती तुमच्या मनाला मानसिक शांतता प्राप्त करून देऊ शकते. आज औद्योगिक क्षेत्रात वाटचाल राहील. काही महत्त्वाच्या कामामुळे प्रवास करण्याचा योग येईल. घरी असणाऱ्या व्यक्तींनी लहान मुलांबरोबर वेळ घालवावा दिवस अत्यंत आनंदत जाईल.
Latest Marathi News | Horoscope Today Friday 06 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं