Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास

Horoscope Today | आजचा दिवस एकूण पाच राशीसाठी अत्यंत आनंदाचा दिवस असणार आहे. आज तुमच्या जीवना नवीन गोष्टी स्वतःहून चालून येणार आहे. 5 राशींना आज देवीची उपासना करावी लागेल. कारण की, देवीच्या उपासनेने त्यांचं आयुष्य पळ पळणार आहे फळफळणार आहे. यामध्ये तुमची शुभ रास आहे की नाही पाहून घ्या.
मेष
मेष राशीच्या जातकांचे आजच्या दिवसाचे गणित सुटसुटीत असणार आहे. आज जीवनात नवीन सुसंधी प्राप्त होतील. तुम्हाला आज माता दुर्गेची उपासना करावी लागेल.
मिथुन
मिथुन राशींच्या व्यक्तींना देखील आज माता दुर्गा तसेच लक्ष्मीची देखील उपासना करावी लागेल. देवीच्या उपासनेने आणि श्रद्धेने तुमची कामे मार्गी लागतील. आज तुम्हाला इंटरव्यूसाठी फोन येण्याची शक्यता आहे.
कन्या
आज प्रवास करण्याआधी लक्ष्मीचे नामस्मरण करा. आज देवीचा आराध्याने तुमचा दिवस अत्यंत ऊर्जात्मक आणि उत्साहात जाईल. आज आरोग्य देखील अत्यंत सुदृढ असेल. दिवसभरातून एखाद्या जुन्या मैत्रिणीचा फोन घेण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरणात उत्साह संचारलेला असेल.
धनु
धनु राशींच्या जातकांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदमय असणार आहे. आज जीवनात अशा गोष्टी घडतील ज्यांचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. तुम्हाला तुमच्या मैत्रिणीकडून चांगले सहकार्य लाभेल. आपण चांगलं तर सर्व जग चांगलं त्यामुळे प्रत्येक व्यक्तीशी तुमच्या कामासाठी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही तुमच्या हितशत्रू वर मात करायला.
मिन
आज तुम्ही तुमच्या जिद्द आणि चिकाटीमुळे संपूर्ण जग जिंकाल. तुम्हाला मिळालेल्या नवीन संधीचं सोनं करून दाखवा. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने कामे सफल होतील.
Latest Marathi News | Horoscope Today Saturday 14 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं