Horoscope Today | आज अनेकांचे मन आनंदी आणि आशावादी असेल तर, काहींचे कार्यक्षेत्र वाढेल, यामधील तुमची रास कोणती

मेष
मेष राशींच्या व्यक्तींचं कार्यक्षेत्र वाढणार आहे. त्याचबरोबर मेष राशींचे जातक लवकरात लवकर नव्या वर्षात नवा संकल्प सुरू करणार आहे.
वृषभ
आज वृषभ राशींवर गुरुकृपा बरसणार आहे. दररोजची कामे कोणताही अडथळा न येता पार पडणार आहे.
मिथुन
आज आरोग्याची खास काळजी घ्या नाहीतर महागात पडेल. त्याचबरोबर मिथुन राशींच्या जातकांना आज शासकीय कामे पूर्ण न झाल्याने घरी परतावे लागेल.
कर्क
कर्क राशींचे जातंक त्यांच्या जोडीदाराची चांगली साथ मिळवतील. नव्या वर्षाचा संकल्प म्हणून नवीन काम हाती घेतील.
सिंह
आज तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्याच्या तक्रारी देखील डोकं वर काढतील.
कन्या
आज तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी भेट द्याल. कामानिमित्ताने प्रवास होण्याची शक्यता आहे.
तुळ
तुळ राशींचे व्यक्ती आज अतिशय उत्साहीत आणि धाडसाने कामे हाती घेतील. आज त्यांना आप्तेष्टांचे सहकार्य लाभणार आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशींच्या व्यक्तींवर एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र कसे वाढेल याकडे वाटचाल कराल.
धनु
तुम्ही तुमचे कौटुंबिक जीवन अतिशय आनंदात आणि मजेत घालवाल. व्यवसाय आणखीन जोरदार पळण्यासाठी नवीन तंत्रांचा आणि मंत्रांचा उपयोग कराल.
मकर
अनेक दिवसांपासून असलेला आजार आज पूर्णपणे बरा होईल. त्याचबरोबर तुमची महत्त्वाची सर्व कामे पद्धतशीरपणे पार पडतील.
कुंभ
कुंभ राशींच्या जातकांनी आज खिशाला कात्री लागणार नाही याकडे लक्ष द्यावे. बाहेर गेल्यावर अमाप पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.
मिन
मीन राशींच्या व्यक्तींचे महत्त्वाचे काम आज मार्गी लागेल. मन कायम प्रसन्न आणि आव्हानात्मक असेल.
Latest Marathi News | Horoscope Today Thursday 02 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं