Horoscope Today | आज अनेकांवर गुरुकृपा बरसेल तर, अनेकांचे धार्मिक कार्यात मन रमेल, जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

मेष
मेष राशींवर गुरुकृपा राहील. त्याचबरोबर मन प्रसन्न राहून धार्मिक कार्यांत उत्साह वाढेल.
वृषभ
आज वादविवाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. शासकीय कामे पद्धतशीरपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा.
मिथुन
आज काहीतरी नवीन करू पहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. आज मन अतिशय प्रसन्न राहील.
कर्क
आज कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभेल. तुमचे पैसे आणि वेळ या दोन्हीही गोष्टींवर नियंत्रण कसे राहील याकडे लक्ष द्या.
सिंह
आज अध्यात्मिक गोष्टींकडे कल राहील. गुरुजनांची कृपा बरसेल. तुम्हाला कलाक्षेत्रात नवीन संधी मिळतील त्याचं सोनं करा.
कन्या
कन्या राशींच्या जातंकांचं आरोग्य अतिशय सुदृढ राहणार आहे. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही. कार्यक्षेत्रात नवीन संधी प्राप्त होण्याची देखील शक्यता आहे.
तुळ
तुळ राशीच्या व्यक्तींना कामाची दगदग सहन करावी लागू शकते. तरीसुद्धा कार्यक्षेत्रात समाधानकारक स्थिती जाणवेल.
वृश्चिक
आज रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. तुमची उधारी पूर्णपणे लोक देतील.
धनु
तुमचे मन आज आनंदमय असेल. गुरुजनांचे सहकार्य लाभेल. आजचा दिवस अत्यंत आनंदात घालवाल.
मकर
आज तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरजेवेळी पैसे खर्च करा. अनेकांचा अध्यात्माकडे कल राहील.
कुंभ
आज तुमचे मन समाधान राहील. मनामध्ये धार्मिक भावना निर्माण होऊन तुम्ही एखाद्या नावाजलेल्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी प्रवास कराल.
मिन
मिन राशींच्या व्यक्तींचे निर्णय अचूक असतील. निर्णय आणि अंदाज बांधताना कोणत्याही प्रकारची गल्लत होणार नाही. आज अनेक जण कामानिमित्त प्रवास करतील.
Latest Marathi News | Horoscope Today Tuesday 31 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं