आता सुरत मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर निर्घृण हत्या

सुरत : जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव नंतर आता पंतप्रधानांच्या गुजरातमधील सुरतमध्ये ११ वर्षीय मुलीवर सतत ८ दिवस बलात्कार करून नंतर तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.
संपुर्ण देशात विकृतांच्या वासनेच्या बळी जाणाऱ्या मुलींचा आकडा थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. हि घटना ६ एप्रिल रोजी सुरत मधल्या पांडेसरा येथे घडली असून त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह एका क्रिकेट ग्राउंडजवळ आढळला आहे. तिची बलात्कार करून नंतर निर्घृण हत्या केली.
या अल्पवयीन मुलीला बलात्कार्यांनी प्रचंड यातना दिल्याचे तिच्या मृतदेहावरून कळत आहे. तिच्या शरीरावर ८० पेक्षा अधिक जखमा आढळल्या असून तिची ओळख पटणे कठीण झालं आहे. स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं