आता चालक परवान्यासाठी 'आधार' हवा

‘मोटार वाहन दुरुस्ती’ बिल आज लोकसभेत पास झालं आहे. हे बिल जर लागू झालं तर चालक परवाना आणि वाहन नोंदणीसाठी आधार नंबर अनिवार्य असेल. परंतु हे बिल लागू करण्यासाठी राज्यसभेमध्ये हे बिल पास व्हायला हवं. या बिलामध्ये ट्राफिक नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोटार वाहन दुरुस्तीचं बिल सादर केलं. जगात भारतातच सहज चालक परवाना मिळतो. भारतात ३० टक्के चालक परवाने हे खोटे आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
चालक परवाना वयोमर्यादा होणार कमी
सद्यस्थितीत चालक परवाना २० वर्षांसाठी वैध आहे. परंतु ही मर्यादा कमी करून आता १० वर्षे केली जाणार आहे. १० वर्षांनंतर परवान्याचं नूतनीकरण करावं लागेल. तसंच ५५ वर्षांच्या वरील व्यक्तींना चालक परवाना केवळ पाच वर्षांसाठी वैध राहील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं