अयोध्या: परंपरेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हनुमान गढीचे दर्शन घेतले

अयोध्या, ५ ऑगस्ट : अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी दुपारी १२.४० वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी करतील. सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचतील.या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूमिपूजन स्थळी दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत त्यांचं स्वागत केलं. यानंतर ते भूमिपूजन स्थळी दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी हनुमान गढी येथे पूजादेखील केली. तसंच पंतप्रधान आणि योगी आदित्यनाथ यांनी या ठिकाणी पारिजातकाचं वृक्षारोपणही केलं. दरम्यान, भूमिपूजनाच्या कामासाठी सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत.
News English Summary: Prime Minister Narendra Modi has arrived at the Bhumi Pujan site. Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath welcomed him in Ayodhya. After this he entered the place of worship. He also performed pooja at Hanuman Gadhi.
News English Title: Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan PM Narendra Modi live updates News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं