मोदींचा 'तो' व्हिडिओ, आसाराम बापूंच्या आशीर्वादानेच आपलं आयुष्य धन्य होत

नवी दिल्ली : सध्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारे आसाराम बापू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व व्हिडिओ समाज माध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहेत.
नरेंद्र मोदी यांचा आसाराम बापूंच्या आश्रमातील हा व्हिडिओ समाज माध्यमांवर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान आसाराम बापूंच्या आश्रमातील अनुयायांना संबोधित करताना नरेंद्र मादी यांनी आसाराम बापूंवर जी स्तुती सुमन उधळली होती, त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर घेतल्याचे चित्र आहे.
त्या व्हिडिओ मध्ये नरेंद्र मोदी पुढे जाऊन एवढं म्हणाले की,’माझी काहीच ओळख नसल्यापासून मला आसाराम बापूंचे आशीर्वाद आणि स्नेह मिळालं आहे. आसाराम बापू यांच्या आशीर्वादानेच आपल्या आयुष्याला धन्यता प्राप्त होते असं सुद्धा मोदी स्तुती करताना दिसत आहेत. परंतु नरेंद्र मोदी ज्यांना आपल्या गुरुस्थानी मानत होते त्या आसाराम बापूंना नुकतीच कोर्टाने बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची आसाराम बापूं बरोबरची जवळीक ही प्रसार माध्यम आणि समाज माध्यमांवरील चर्चेचा विषय बनली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं