कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले

कानपूर : उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे हावडा येथून नवी दिल्लीला जात असलेल्या पूर्वा एक्सप्रेस क्रमांक १२३०३ ला शुक्रवारी रात्री जवळपास १ वाजताच्या दरम्यान अपघात झाला आहे. या एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले आहेत. कानपूरपासून जवळपास १५ किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात घडला असून अपघातात १०० हून अधिक प्रवासी जखमी असल्याचे समजते आहे.
दरम्यान अपघाताविषयी माहिती मिळताच रात्री अडीच वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी, एसएसपी, ३० अँब्युलन्स, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच एनडीआरएफच्या ४५ जणांची फौज घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य अद्यापही सुरू आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं