शरद पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकांचा तिसऱ्या आघाडीशी काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट

नवी दिल्ली, २२ जून | राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर आणि इतर विरोधकांमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत. याच स्वरुपाची बैठक आज दुपारी 4 वाजता देखील दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी होणार आहे. परंतु, या बैठकांचा आणि तिसऱ्या आघाडीचा काहीही संबंध नसल्याचे आता समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत प्रशांत किशोरांचे सल्ले घेऊन शरद पवार आगामी लोकसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा होती.
बैठकांशी संबंधित नेत्यांची स्पष्टीकरण:
हिंदी वृत्तवाहिनी एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, बैठकीशी संबंधित एका नेत्याने सांगितले की शरद पवारांच्या घरी बैठक निश्चितच होत आहे. पण, या बैठकांचा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीचा काहीही संबंध नाही. 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी तिसऱ्या आघाडीची तयारी होत नाही.
बैठकींवर 3 शक्यता व्यक्त:
* 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली.
* शरद पवार तिसऱ्या आघाडीमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहेत.
* पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे निकाल पाहता प्रशांत किशोर ममतांना या आघाडीच्या नेत्या बनवण्याचा प्रस्ताव देऊ शकतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की पोहचावा.
News Title: Loksabha Election 2024 Prashant Kishor and Sharad Pawar meet has nothing to do with third front against BJP news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं