या दिवशी केस-नखं कापल्याने भरभराट होते? | पण प्रत्येक वारानुसार महत्व वाचा आणि ठरवा दिवस

मुंबई, ०४ जुलै | नोकरदारवर्गासाठी रविवार हा बहुतांश सुट्टीचा दिवस… सुट्टीच्या दिवशी आठवडय़ाभराची कामे केली जातात. पार्लर वगैरेचे कामही त्याच दिवशी करण्यासाठी वेळ असतो. पण रविवार हा सूर्यदेवाचा वार आहे. या दिवशी केस आणि नखं कापू नयेत, ती या दिवशी कापल्यास अनेक अडथळे येतात असं म्हटलं जातं.
केस आणि नखं वाढल्यावर ती कापली जातात. पण ती केव्हा कापायची हे माहीत असले पाहिजे. अनेकदा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी नखं आणि केस कापू नयेत असं बोललं जातं. काही लोकांच्या म्हणण्यानुसार सोमवार व रविवारी केस, नखं कापत नाहीत. त्याव्यतिरिक्त दिवशी केस आणि नखं कापल्यावर आयुष्यात सुख समृद्धी येईल.
केस आणि नखं वाढल्यावर ती कापली जातात. पण ती केव्हा कापायची हे माहीत असले पाहिजे. अनेकदा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी नखं आणि केस कापू नयेत असं बोललं जातं. काही लोकांच्या म्हणण्यानुसार सोमवार व रविवारी केस, नखं कापत नाहीत. त्याव्यतिरिक्त दिवशी केस आणि नखं कापल्यावर आयुष्यात सुख समृद्धी येईल.
नखं कापणे हे प्रत्येकाचे आठवड्यातून एकदा तरी काम असते. नखांची स्वच्छता ही आरोग्यासाठी फारच गरजेची असते. शाळेत असताना नखं कापणं हा किती महत्वाचा विषय होता हे आपण सगळेच जाणतो. पण नखं कापण्यासाठी ठराविक वार फार शुभ मानले जातात. सगळ्यांना शक्यतो रविवारी नखं कापण्यास वेळ मिळत असल्यामुळे नखांचा वार रविवार असे होते. शनिवारी किंवा तिन्ही सांजेला नखं कापली जात नाही. पण असेही काही दिवस आहेत ज्या दिवशी नखं कापली की, भरभराट होते असे मानतात. तुम्हालाही भरभराट करुन घ्यायची असेल तर तुम्ही नेमकी कोणत्या वारी नखं कापायला हवी ते जाणून घेऊया.
सोमवार:
आरोग्य उत्तम राहावे हे प्रत्येकालाच वाटते. ‘आरोग्य धन संपदा’ असे म्हणत ज्यांना उत्तम आरोग्यासाठी तुम्ही सोमवारी नखं कापायला हवीत. सोमवारी नखं कापण्याचा विचार करत असाल तर उत्तम आरोग्यासाठी कापा.
मंगळवार:
मंगळवार हा देखील नखं कापण्यासाठी शुभ मानला जातो. जर या दिवशी जर तुम्ही नखं कापलीत तर तुमच्या डोक्यावर कोणतेही कर्ज राहात नाही. या दिवशी नखं कापल्यामुळे पैसा टिकून राहतो. पैशांच्या कोणत्याही समस्या, चणचण तुम्हाला या दिवशी मुळीच जाणवत नाही. त्यामुळे आर्थिक लाभासाठी तुम्ही नखं कापायला हवीत.
बुधवार:
बुध हा वैश्य वर्णाचा बौद्धिक ग्रह आहे. या दिवशी नखं कापल्यामुळे बौद्धिक प्रगती होण्यास मदत मिळते. या शिवाय सन्मार्गाने धनप्राप्ती होण्यासाठीही हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. जर तुम्हाला ज्ञानात भर घालायची असेल तर तुम्ही बुधवारी नखं कापायला हवी.
गुरुवार:
घरात होणाऱ्या अशुभ गोष्टींवर आळा घालायचा असेल तर गुरुवारी नखं कापणे नक्कीच चांगले. नखं कापून तुम्ही ती अशुभ गोष्ट दूर करता. शिवाय गुरु हा अध्यात्मक ग्रह असून या दिवशी तुम्ही नखं कापली तर तुमच्यातील सत्वगुण वाढण्यास मदत मिळते.
शु्क्रवार:
शुक्रवार अथवा शुक्र हा ग्रह कलेचा कारक मानला जातो. जर तुम्ही या दिवशी नखं कापली तर तुमच्या आवडीच्या व्यक्तीची भेट होण्यास मदत मिळते. त्यामुळे जर तुम्हाला तुम्हाला कोणाच्या भेटीची ओढ असेल तर शुक्रवारी नखे कापावीत.
शनिवार:
शनिवार हा दिवस नखं कापण्यासाठी अजिबात चांगला नाही. कारण शनिवारी नखं कापल्यामुळे आसशक्ती वाढते. वाईट गोष्टींमध्ये मन अधिक गुंतते. त्यामुळे तुम्ही शनिवारी नखं मुळीच कापू नका.
रविवार:
रविवारी खूप जण नखं कापतात. कारण हा एकच दिवस सगळ्यांना सुट्टीचा असतो. त्यामुळे ही काम सुट्टीच्या दिवशी केली जातात. पण या दिवशी तुम्ही नखं कापू नका कारण या दिवशी नखं कापल्यामुळे कामात अडथळे निर्माण होतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Nail cutting auspicious week days in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं