महत्वाच्या बातम्या
-
हलगर्जीपणा सरकारचा आणि शिक्षा विद्यार्थ्यांना का : राज ठाकरे
सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा अर्थशास्त्र व दहावीचा गणिताचा पेपर फुटला त्याला केंद्र सरकार जवाबदार आहे. मग असं असताना सरकार स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहेत ?
7 वर्षांपूर्वी -
ट्रान्सलेटर म्हणाला 'मोदी देश बरबाद करतील' भाजपचा कन्नड अनुवाद चुकला
भाजप नेत्यांच्या हिंदीतील भाषणबाजीने कर्नाटक भाजपची सभांमधून चांगलीच फजिती होत आहे. भाजप नेते प्रचारात येऊन मोठं मोठी भाषणं हिंदीत देत आहेत. परंतु कर्नाटकातील जनतेला त्याचा अर्थच कळत नसल्याने पक्षाने ‘ट्रान्सलेटर’ नेमले, परंतु त्यातून अजूनच फजिती होत असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
प्रत्येक गोष्ट 'लीक' आहे , कारण चौकीदार 'वीक' आहे : राहुल
देशभरात सध्या सगळंच लीक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. डेटा लीक, आधार लीक, एसएससी पेपर लीक, सीबीएसई पेपर लीक आणि निवडणूक तारीख लीक असा संदर्भ जोडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान अकार्यक्षम असल्याचा टोला मोदींना ट्विट करून लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
फेसबुक-ट्विटर 'फेक' अकाउंट्स, खोट्या राजकीय 'हवा' निर्मितीसाठी ?
२०१४ पासून समाजमाध्यमांवरील निरीक्षणातून हे उजेडात येत आहे की, ट्विटर आणि फेसबुकवरील हे ‘फेक फॉलोअर्स’ त्यांच्या राजकीय नेत्याची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच विरोधी नेत्याबद्दल दूषित वातावरण निर्मिती करण्यासाठी शिस्तबद्ध वापरली जात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजप 'IT सेल' प्रमुख म्हणजे भाजपचा स्टीव्ह स्मिथच : कीर्ती आझाद
भाजप ‘IT सेल’ प्रमुख अमित मालवीय म्हणजे भाजपचा स्टीव्ह स्मिथच आहे असा सणसणीत टोला भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वाच्या मुद्यावरून 'नेटकऱ्यांनकडून' शिवसेनेला खडे सवाल
आज दिल्लीमध्ये संजय राऊत आणि ममता बॅनर्जींमध्ये झालेल्या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वतः अधिकृत ट्विट करून तशी भेट झाल्याची अधिकृत माहित दिली. परंतु हिंदुत्वाच्या मुद्यांवर मत मागणाऱ्या शिवसेनेला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
7 वर्षांपूर्वी -
संजय राऊत आणि ममता बॅनर्जी भेट, 'तिसऱ्या आघाडी'ची चर्चा ?
सध्या दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसेवा ममता बॅनर्जी यांच्या दरम्यान आज राजकीय भेट झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती.
7 वर्षांपूर्वी -
अमित शहां स्वतःच्याच माजी मुख्यमंत्र्याला भ्रष्ट म्हणाले
भाजप अध्यक्ष अमित शहांच्या जिभेवरच नियंत्रण सुटलं आणि कर्नाटकातील पत्रकार परिषदेदरम्यान स्वतःच्याच माजी मुख्यमंत्र्याला सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
खळबळ, काही राजकारण्यांविरोधात ठरवून नकारात्मक बातम्यांचा 'सौदा' ? कोब्रापोस्ट
देशातील प्रमुख १७ प्रसिद्ध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र समूहातील अधिकाऱ्यांची कोब्रापोस्ट’ कडून स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पोल-खोल करण्यात आल्याचा दावा ‘कोब्रापोस्ट’ या शोधपत्रकारिता करणाऱ्या समूहाने केल्यामुळे देशात खळबळ उडाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटक निवडणूक, भाजप 'IT सेल' ने आधीच तारीख फोडली
कर्नाटक विधासभेच्या निवडणुकांची तारीख खुद्द निवडणूक आयोगाने जाहीर करण्याआधी ती भाजपच्या ‘IT सेल’ ने घोषित केल्याने भाजप संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नो लोकपाल, नो मोदी', घोषणांनी रामलीला मैदान दुमदुमले
अण्णांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे तरी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. आज नो लोकपाल, नो मोदी’, घोषणांनी संपूर्ण रामलीला मैदान दुमदुमले. रामलीला मैदानावर हजारो शेतकरी आणि अण्णांचे समर्थक मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत. आज अण्णांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप आमदाराच्या वक्तव्याने महिलांमध्ये संतापाची लाट
महिलांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून त्या विचारात आहेत की, इथे रोज ४-५ वर्षाच्या तान्ह्या मुली आणि ८० वर्षाच्या आजींवर सुद्धा कुठल्यातरी विकृताकडून बलात्कार झाल्याच्या घटना रोज देशभरात घडत आहेत, म्हणजे त्या ४-५ वर्षाच्या मुली आणि ८० वर्षाच्या आजींनासुद्धा बॉय फ्रेंड असतो का अशा तीव्र प्रतिकिया महिला नोंदवत आहेत. मुलींनो तुमच्यावर होणारे अत्याचार थांबवायचे असतील तर आधी बॉयफ्रेंड बनवणे सोडा हे विधान केलं आहे मध्य प्रदेशातील भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी.
7 वर्षांपूर्वी -
जगभर '#DeleteFacebook' नंतर 'DeleteNamoApp' मोहीम जोरात
फेसबुक डेटा लीकवरून जगभर वादंग निर्माण झाल्याने सर्वत्र ‘#DeleteFacebook’ मोहिमेने जोर पकडला आहे. आता देशभरात ‘#DeleteNamoApp’ मोहीम जोर पकडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात धक्कादायक तांत्रिक खुलासे सुद्धा पुराव्यानिशी बाहेर येत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
त्रिपुरात लोकसभेच्या २ जागा आहेत, मग भाजपने देशभर आनंद व्यक्त का केला ? विरोधक
सपा – बसपा शेवटच्या क्षणी एकत्र आले म्हणून लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा २ जागांवर पराभव झाला असे विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एका खासगी वृत्त वहिनीला दिल्याने विरोधकांकडून ही प्रतिक्रिया कानावर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदीसरकारने गोरखांना धोका दिल्याचा आरोप करत 'जीजेएम' ची सत्तेला लाथ
एनडीएला सहकारी पक्षांकडून एकावर एक धक्के मिळण्याचे सत्र सर्वच राज्यात सुरु झाले आहे. एनडीएचा जुना सहकारी पक्ष गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) ने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
7 वर्षांपूर्वी -
गडकरी पंतप्रधान व्हावे हीच संघाची इच्छा, असं कोण म्हणाल ? सविस्तर
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर देशात नरेंद्र मोदी यांचे फेकू सरकार आले तर संपूर्ण देशात राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा भारतात कधीच निवडणूक होणार नाहीत.
7 वर्षांपूर्वी -
पक्षांतर रोखणारा कायदा करा, गडकरींच्या विधानाने विरोधकांमध्ये कुजबुज
एका खासगी वृत्तवाहिनीच्या सन्मान सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे भाष्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
आणखी एक १३९४.४३ कोटींचा मोठा घोटाळा
सर्वात आधी पीएनबी १३ हजार कोटी आणि अनेक बँकेचे घोटाळे गाजत असताना आता पुन्हा युनियन बॅंकेसहित आठ बँकांमध्ये १३९४.४३ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान जनधन योजनेचा बोजबारा, देशभरात ६ कोटी खाती निष्क्रिय
भारत सरकारने जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या ३१ कोटी बँक खात्यांपैकी २० टक्के म्हणजे तब्बल ६ कोटी बँक खाती निष्क्रिय ठरली आहेत अशी माहिती खुद्द अर्थ राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शहीद दिनापासून अण्णांच लोकपाल विधेयकासाठी सत्याग्रह आंदोलन
अखेर अण्णांनी आज रणशिंग फुंकले, २३ मार्च म्हणजे शहीद दिनाचे औचित्य साधून अण्णांच आज लोकपाल विधेयकासाठी सत्याग्रह आंदोलन सुरु आणि मोदीसरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
7 वर्षांपूर्वी