महत्वाच्या बातम्या
-
गुजराती जनतेची भाजप वर प्रचंड नाराजी : शिवसेना
गुजरात निवडणुकीचे कल पाहता गुजरात राज्यातील जनता भाजप वर प्रचंड नाराज असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
माझ्या संकटांच्या काळात शरद पवारांनी च मला मदतीचा हात दिला: डॉ. मनमोहन सिंह
शरद पवार हे एक कुशल आणि प्रभावी मंत्री होते. माझ्या संकटांच्या काळात शरद पवारांनी च पक्षीय मतभेद बाजूला सारून, मला नेहमीच मदतीचा हात दिला. सत्तेत एकत्र असताना पवारांनी दिशांतर्गत संकटांचा सामनाही अत्यंत कुशलतेने हाताळला.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेस चा "गुजरात विजय" थोडक्यात वाचला ?
गुजरातमध्ये विधानसभा २०१७ निवडणुकीत एकूण 12 जागांवर 3 हजारहून कमी मतांच्या फरकाने भाजपने निसटता विजय मिळवला. ज्यामुळे काँग्रेस चा “गुजरात विजय” थोडक्यात हुकला.
7 वर्षांपूर्वी -
जिओनीचा नवा स्मार्टफोन विक्रीसाठी लॉन्च. ३ व्हॉट्सअॅप ते ही एकाच मोबाईलमध्ये.
जिओनीच्या या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप साठी क्लोन फीचर देण्यात आल्याने तुम्हाला एकाचवेळी ३ व्हॉट्सअॅप अकाऊंट ऑपरेट करणे शक्य होणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
गुजरात विधानसभा २०१७ भाजप पुन्हा सत्तेत, परंतु काँग्रेसची हि कडवी झुंज.
गुजरात : आजच पार पडलेल्या गुजरात विधानसभा २०१७ च्या मतमोजणीत सिध्द झालं की गुज़रात मध्ये भाजपचं पुन्हां सरकार स्थापन करणार. मतमोजणी आणि वारंवार बदलत जाणारे आकडे पाहता सुरवातीचे काही तास काँग्रेसच सरकार स्थापन करते कि काय अशी वातावरण निर्मिती झाली असताना शेवटच्या क्षणी भाजपने मुसंडी घेत काही जागांच्या फरकाने गुजरात विधानसभा निवडणुका जिंकल्या. परंतु प्रचारादरम्यान राहुल गांधींनी घेतलेली आघाडी पाहता काँग्रेसने ही कडवी झुंज दिली त्याची हि भरपूर चर्च्या चालू झाली आहे.
7 वर्षांपूर्वी