मोदी विरोध भोवला, तोगडियांची गच्छंती अटळ

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना मोदी विरोध, राम मंदिराच्या मुद्यावरून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच अडचणीत टाकल्याने तोगडिया यांची विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकारी अध्यक्ष पदावरून आणि विहिंपचे अध्यक्ष राघव रेड्डी यांची हकालपट्टी होणार हे निश्चित आहे. त्यांच्या जागी आरएसएसच्या स्वयंसेवकांची निवड होणार असल्याचे समजते. तसे आदेशच संघाने विहिंपला दिले आहेत.
विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी गुजरामध्ये भाजपविरोधी काम केले. इतकेच नाही तर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्याशी प्रवीण तोगडिया यांनी संगनमत केल्याचे संघाकडे पुरावे आहेत. काही दिवसांपूर्वी तोगडियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तुफान टीका केली होती. त्यात त्यांनी राम मंदिराच्या आणि महागाईच्या विषयावर भाष्य करून मोदींना तोंडघशी पाडण्याचा प्रयत्नं केला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं