स्वत:वर गोळी झाडून भय्यूजी महाराजांची आत्महत्या

इंदूर : स्वत:वर गोळी झाडून भय्यूजी महाराजांनी जीवन संपवलं असलं तरी अद्याप आत्महत्येचं कारण अस्पष्ट असल्याचं समजतं. इंदूरमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
त्यांना इस्पितळात दाखल केलं असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतं. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात ते अनेकदा सक्रिय असल्याचे दिसले आहे. भय्यूजी महाराज हे राष्ट्रसंत म्हणून सुद्धा सर्वांना परिचित होते.
मध्य प्रदेशातील शिवराज सिंह सरकारनं त्यांना नुकताच मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. त्यांच्या आश्रमात नेहमीच कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्तींच येणं जाणं असायचं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं