सुप्रिया सुळेंच पाशा पटेल व प्रकाश आंबेडकरांना चोख प्रतिउत्तर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केल्याशिवाय काही जणांना प्रसिद्धी मिळत नाही अशा तिखट शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकर आणि पाशा पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्धी मिळविण्याचा हा जुना प्रकार मागील ५० वर्षांपासून सुरु आहे.
१ जून पासून संपावर गेलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शरद पवारांनी पाठिंबा देऊन सरकारची उदासीनता बघता शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका मांडली होती. त्यालाच अनुसरून पाशा पटेल आणि प्रकाश आंबेडकरांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर चौफेर टीका केली होती.
पाशा पटेल आणि प्रकाश आंबेडकरांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं