VIDEO | अफगान योद्ध्यांकडून तालिबानला तालिबानी पद्धतीने उत्तर | थेट बॉम्बने | पण सत्य काय?

काबुल, २३ ऑगस्ट | अजिंक्य असलेला पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबानने दहशतवादी पाठविले आहेत. रशियाच्या सैन्याला, त्यानंतर तालिबानलाही ताब्यात न घेता आलेल्या अवघड आणि योद्ध्यांच्या पराक्रमाने भारलेला हा भाग तालिबानला नडला आहे. पंजशीरला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या 300 दहशतवाद्यांना अफगान योद्ध्यांनी ठार केले आहे. या दाव्यानंतर तालिबानने असे घडलेच नसल्याचे म्हणत वृत्त फेटाळले. यामुळे अफगान योद्ध्यांनी तालिबानी दहशतवाद्यांची काय हालत केली, याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचं म्हटलं जातंय.
अजिंक्य असलेला पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबानने दहशतवादी पाठविले आहेत (Northern alliance fighters attacked on Taliban in Panjshir valley video viral) :
यामध्ये दूरवर एक गाडी आणि त्या गाडीजवळ काहीजण थांबलेले दिसत आहे. त्यावर अहमद मसूद यांच्या योद्ध्यांनी कसा हल्ला केला आणि त्यांना हवेत उडविले हे सांगण्यात येतंय. संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आलेले नाही. एक असा प्रांत आहे ज्यावर रशियान सैन्याला आणि तालिबानलाही तेव्हा विजय मिळविता आला नव्हता. तालिबान अफगानिस्तानात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असताना एक प्रांत अद्याप त्यांच्या ताब्यात आलेला नाही. य़ा प्रांताचे नाव आहे पंजशीर.
BIG: Northern alliance fighters attacked a convoy of taliban who were gathered in surrounding of panjshir valley CLEAN FOOTAGE pic.twitter.com/M8XqN5XRy0
— Frontalforce ?? (@FrontalForce) August 23, 2021
मात्र व्हायरल होतं असलेला व्हिडिओ हा २०२० मधील असल्याचं स्पष्ट झालं आहे आणि त्याचा सध्याच्या अफगाणिस्तानातील घडामोडींशी संबंध नसल्याचं फॅक्टचेक मध्ये समोर आलं आहे. (Northern alliance fighters attacked on Taliban in Panjshir valley)
خدي دي pic.twitter.com/FxjJmIDJNh
— عادل الغرباوي (@A_D_E_L_m) May 1, 2020
तालिबानला आव्हान देण्यासाठी अहमद मसूद यांनी आपले सैन्य उभे केले आहे. हे सैन्य अफगाण सैन्य, स्पेशल फोर्सेस आणि स्थानिक योध्यांची मिळून बनली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Northern alliance fighters attacked on Taliban in Panjshir valley video viral news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं