महत्वाच्या बातम्या
-
अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातलं नोबेल जाहीर
भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळ भारतीय असलेले अभिजीत बॅनर्जी सध्या अमेरिकेतल्या प्रतिष्ठित मेसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांच्यासोबत आणखीही दोन जणांना अर्थशास्त्रासाठी हा मानाचा नोबेल पुरस्कार मिळाला.
6 वर्षांपूर्वी -
इथियोपियाच्या पंतप्रधानांना शांततेचा नोबेल जाहीर
इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना २०१९ च्या शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. शत्रू देश असलेल्या इरिट्रिया यांच्यासोबत शांतता प्रस्तापित केल्याने अबी अहमद यांना शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आल्याची माहिती पारितोषिक निवड समितीने दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग प्रक्रियेला सुरुवात
डेमॉक्रॅटिक पक्षाने आपल्याविरोधात सुरू केलेल्या महाभियोगाच्या चौकशीला आधार नसून ही चौकशी म्हणजे विनोदच असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दिली. मात्र आधी या कारवाईविरोधात जोरकसपणे भूमिका मांडणाऱ्या ट्रम्प यांचा सूर बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काहीसा मवाळ झाल्याचे दिसले. दुसरीकडे ट्रम्प यांनी ‘माफियांच्या पद्धतीने’ युक्रेनच्या अध्यक्षांवर दबाव आणल्याच्या आरोपावर डेमॉक्रॅटिक सदस्य ठाम राहिले.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींचा ग्लोबल गोलकीपर पुरस्कारानं सन्मान
भारतात यशस्वीरित्या स्वच्छता अभियान राबवण्यात येत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन’च्या प्रतिष्ठित अशा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी मोदींना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. दरम्यान, ज्या लोकांना हे अभियान जनआंदोलनात बदलले त्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
6 वर्षांपूर्वी -
भाड्याने प्रचार? भारतीयांची मतं आकर्षित करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची भाजपशी हात मिळवणी?
भारत देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य अतुलनीय आहे. भारताच्या नागरिकांनी मोदींना बहुमताने मोठा विजय मिळवून दिला आहे. आज मी आणि मोदी भविष्यातील स्वप्नांचा आनंद साजरा करण्यासाठी पोहोचलो आहोत, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. मला मोदींनी भारतात बोलावले तर मी नक्की येईल, असेही ट्रम्प म्हणाले. ह्युस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दोन्ही देशांमध्ये आर्थिक चमत्कार होत आहेत. अमेरिकेत भारतीय लोक क्रांतिकारी टेक्नॉलॉजी आणत आहेत. भारताकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे. आम्ही याचे स्वागत करतो, असेही ट्रम्प म्हणाले. दरम्यान, ह्युस्टनमध्ये गुजराती समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी भाजपचे गुजरातमधील ३२० आमदार आणि काही खासदार यापूर्वीच ह्युस्टनमध्ये दाखल झाले होते. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक या विरोधी पक्षातील वरिष्ठ सदस्य स्टेनी होयरसह ६० पेक्षा अधिक अमेरिकी संसद सदस्य यावेळी सहभागी झाल्याचे वृत्त होते.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: नेहरूंच्या स्वागताला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वतः विमानतळावर हजर असायचे; आज?
अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरातील एनआरजी स्टेडिअममध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. सोशल मिडीयावरही नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कार्यक्रमस्थळी जवळपास ५० हजारांच्या आसपास नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरूवात करताना, अमेरिकेचे खासदार आणि काँग्रेस नेते स्टेनी हॉयर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वागत केले. यावेळी दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधावर भाष्य केले. तसेच, दोन्ही देशातील समानतेवरही चर्चा केली.हायर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मोदींसमोर महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरुंचे कौतुक केलं. या दोन दिग्गज नेत्यांच्या विचारांवरच दोन्ही देशांची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. हायर यांनी दोन्ही उभय देशांमधील मूल्यांची चर्चा केली, उत्तम भविष्याबद्दलही आशावाद व्यक्त केला. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सुरक्षा, विज्ञान, परमाणू क्षेत्र, सॉफ्टवेअर व इतर क्षेत्रांमध्ये सौदार्हपूर्ण संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, नेहरू आणि गांधी यांची शिकवण आजही महत्त्वपूर्ण असून दोन्ही देश त्यांच्याच विचारांवर चालतात, असेही हायर यांनी म्हटले.
6 वर्षांपूर्वी -
देशात नेहरूंवर आगपाखड करणाऱ्या मोदींसमोर अमेरिकन नेत्याकडून नेहरूंचं कौतुक

२०१६ला अमेरिकन निवडणुकीत स्थलांतरितांचा मुद्दा महत्वाचा करणारे ट्रम्प पलटले? सविस्तर
भारत देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य अतुलनीय आहे. भारताच्या नागरिकांनी मोदींना बहुमताने मोठा विजय मिळवून दिला आहे. आज मी आणि मोदी भविष्यातील स्वप्नांचा आनंद साजरा करण्यासाठी पोहोचलो आहोत, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. मला मोदींनी भारतात बोलावले तर मी नक्की येईल, असेही ट्रम्प म्हणाले. ह्युस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दोन्ही देशांमध्ये आर्थिक चमत्कार होत आहेत. अमेरिकेत भारतीय लोक क्रांतिकारी टेक्नॉलॉजी आणत आहेत. भारताकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे. आम्ही याचे स्वागत करतो, असेही ट्रम्प म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक २०२०: भारताचा GSP दर्जा हटवणाऱ्या ट्रम्प यांना मोदींचं कार्य अतुलनीय का वाटतंय? सविस्तर
भारत देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य अतुलनीय आहे. भारताच्या नागरिकांनी मोदींना बहुमताने मोठा विजय मिळवून दिला आहे. आज मी आणि मोदी भविष्यातील स्वप्नांचा आनंद साजरा करण्यासाठी पोहोचलो आहोत, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. मला मोदींनी भारतात बोलावले तर मी नक्की येईल, असेही ट्रम्प म्हणाले. ह्युस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दोन्ही देशांमध्ये आर्थिक चमत्कार होत आहेत. अमेरिकेत भारतीय लोक क्रांतिकारी टेक्नॉलॉजी आणत आहेत. भारताकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे. आम्ही याचे स्वागत करतो, असेही ट्रम्प म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
ह्युस्टन: गुजराती लोकांचं समर्थन मिळविण्यासाठी भाजपचे ३२० आमदार व काही खासदार सुद्धा हजर
ह्यूस्टन: अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचं दर्शन ह्यूस्टनमध्ये घडलं. विमानतळावर मोदींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. त्याचवेळी जमिनीवर फूल पडल्याचं मोदींच्या लक्षात आलं. त्यांनी स्वतः जमिनीवरील फुल उचललं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
हाऊडी मोदी ह्युस्टन'मध्ये का? भारतीय वंशांच्या नागरिकांची ह्युस्टन-डल्लास शहरांत लक्षणीय संख्या
अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचं दर्शन ह्यूस्टनमध्ये घडलं. विमानतळावर मोदींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. त्याचवेळी जमिनीवर फूल पडल्याचं मोदींच्या लक्षात आलं. त्यांनी स्वतः जमिनीवरील फुल उचललं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
#हाऊडी मोदी : ट्रम्प येणार कारण पुढील वर्षी अमेरिकेत होणारी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक
अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचं दर्शन ह्यूस्टनमध्ये घडलं. विमानतळावर मोदींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. त्याचवेळी जमिनीवर फूल पडल्याचं मोदींच्या लक्षात आलं. त्यांनी स्वतः जमिनीवरील फुल उचललं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
#HowdyModi : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल
अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचं दर्शन ह्यूस्टनमध्ये घडलं. विमानतळावर मोदींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. त्याचवेळी जमिनीवर फूल पडल्याचं मोदींच्या लक्षात आलं. त्यांनी स्वतः जमिनीवरील फुल उचललं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
#SaveAarey: 'फिंच' या एका दुर्मिळ पक्षांच्या संरक्षणासाठी ऑस्ट्रेलियन अदाणी कोळसा खाण विरोधात
मुंबई शहरात सध्या #SaveAarey अभियानाने जोर धरला असून मुंबईकर देखील सरकारच्या पर्यावरण धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. पर्यावरणवादी संस्था, सामान्य मुंबईकर, प्राणी मित्रं ते शाळेतील विद्यार्थी देखील एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील आरे मध्ये सध्या मेट्रो३ संबंधित कारशेड बनवण्याचे काम सुरु असून त्यासाठी हजारो झाडांची कत्तल होणार आहे आणि त्यामुळे येथे आढळणाऱ्या तब्बल २१९ दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती देखील नष्ट होणार आहेत. मात्र आपल्या सरकारला आणि प्रशासनाला तब्बल काहीही दुःख नाही.
6 वर्षांपूर्वी -
कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर भडकण्याची शक्यता
सौदी अरेबियाच्या सरकारी तेल कंपनीच्या रिफायनरीवर दोन ड्रोन हल्ले करण्यात आले. यामुळे रिफायनरींना मोठी आग लागल्याने जगाचा तेलपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १० डॉलरनी वाढण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
लडाख सीमेवर चीन आणि भारतीय सैन्यात धक्काबुक्की; लष्कराची कुमक वाढवली
एकीकडे पाकिस्तानसोबत तणावाचे वातावरण असताना बुधवारी भारत आणि चीनच्या सैन्यात धक्काबुक्की झाल्याचा प्रकार लडाखमध्ये घडला. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बराच वेळ हा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. १३४ किलोमीटर लांबीच्या पॅगाँग लेकच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार घडला.
6 वर्षांपूर्वी -
जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरची पाकड्यांकडून सुटका; भारताविरुद्ध षढयंत्र
भारतात अशांतता पसरवण्याच्या इराद्याने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची तुरूंगातून सुटका केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या तुरूंगातून गुपचूप मसूद अजहरची सुटका करण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिली आहे. परिणामी, पाकिस्तान पुन्हा एकदा मसूद अझहरचा वापर भारताविरोधात दहशतवादी हल्ल्यासाठी करण्याची शक्यता आहे. त्याच्या सुटकेनंतर पाकिस्तानने राजस्थान सीमेवर अतिरिक्त सैन्यही तैनात केले असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
विकसित रशियाला विकसनशील भारताने ७,१८५ कोटी का दिले असावेत? सविस्तर
रशियाच्या अतिपूर्वेकडील प्रदेशाच्या विकासासाठी भारताकडून एक अब्ज अमेरिकी डॉलर कर्ज स्वरूपात देण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली. रशियाचा अतिपूर्व प्रदेश हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा आहे. त्या प्रदेशाच्या विकासासाठी भारत रशियाच्या खांद्याला खांदा लावून उभा असेल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. ‘इस्टर्न इकॉनॉमिक फोरम’ने (इइएफ) आयोजित केलेल्या पाचव्या परिषदेमध्ये ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम: जगात २०२४ पर्यंत भारत आर्थिक महाशक्ती बनेल: नरेंद्र मोदी
जगात भारताला आर्थिक महाशक्ती बनविण्याच्या संकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. व्लादिवस्तोक येथील आयोजित पाचव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,’ भारत, सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास… यासोबत पुढे जात आहे. 2024 पर्यंत भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पुढे जात आहे.’
6 वर्षांपूर्वी -
ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता: पाकड्या मंत्री बरळला
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यावरून पाकिस्तानने भारताबरोबरच्या संबंधांवर आधीच घाव घातला आहे. पाकिस्तानने भारतीय राजदूतांना मायदेशी परतण्यास सांगितले होते आणि त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्याला माघारी बोलावले देखील होते. तसेच भारताशी होणारा व्यापार पाकिस्तानने याआधीच रोखला आहे.
6 वर्षांपूर्वी