महत्वाच्या बातम्या
-
श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी जाहीर
बौद्ध आणि मुस्लिम समुदायामध्ये वाद उफाळल्याने श्रीलंकेतील कँडी भागात १० दिवसांची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ पर्यंत चंद्रावरही ४ जी नेटवर्क
२०१९ पर्यंत चंद्रावरही ४ जी नेटवर्क
7 वर्षांपूर्वी -
२०१९ पर्यंत चंद्रावरही ४ जी नेटवर्क : व्होडाफोन लंडन
पृथ्वीवर बऱ्याच ठिकाणी आजही इंटरनेट नेटवर्क उपलब्ध नाही. परंतु २०१९ पर्यंत थेट चंद्रावरही ४ जी नेटवर्क उपलब्ध होणार आहे. तशी अधिकृत माहिती व्होडाफोनच्या लंडन स्थित कार्यालयातून प्रसिध्द करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अंडर १९ विश्वचषक चौथ्यांदा टीम इंडियाकडे : टीम पृथ्वी विजयी
बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या टीमला अवघ्या ३८.५ षटकात नमवून टीम इंडियाने चौथा अंडर १९ विश्वचषक जिंकला.
7 वर्षांपूर्वी -
रॉजर फेडररला पुन्हा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता
स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार रॉजर फेडरर ठरला यंदाचा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता. हे त्याच्या करियरमधलं तब्बल विसावं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेर बहाद्दूर देबुआंचा नेपाळच्या पंतप्रधानपदाचा तडकाफडकी राजीनामा.
शेर बहाद्दूर देबुआंचा नेपाळच्या पंतप्रधानपदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन नेपाळ मध्ये राजकीय भूकंप केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
इराणचं प्रवासी विमान कोसळून ६६ जणांचा मृत्यू.
एटीआर ७२ हे इराणचं प्रवासी विमान दक्षिण इराणमध्ये कोसळून ६६ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. सर्च ऑपरेशन युद्धपातळीवर सुरु.
7 वर्षांपूर्वी -
इस्राईलच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप, खटल्याची शिफारस.
भ्रष्टाचाराच्या आरोपात नेतान्याहू दोषी ठरल्यास त्यांना राजीनामा देणे बंधनकारक असेल.
7 वर्षांपूर्वी -
संपूर्ण भारताचा २० दिवसांचा खर्च मुकेश अंबानी चालवू शकतात.
नुकत्याच प्रसिध्द झालेल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीची आणि त्यांच्याशी संबंधित देशाचा एका दिवसाचा राष्ट्रीय खर्च याची तुलना संबंधित अहवालात प्रसिध्द करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
दक्षिण आफ्रिकेत भारतीय क्रिकेट टीम ने रचला इतिहास.
सहा एकदिवसीय सामन्यांची मालिका ४-१ अशी सहज जिंकली.
7 वर्षांपूर्वी -
आता जंक फूड आणि कोका कोलाच्या जाहिरातींना कार्टून चॅनेलवर बंदी.
लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता जंक फूड आणि कोका कोलाच्या जाहिरातींना कार्टून चॅनेलवर बंदी.
7 वर्षांपूर्वी -
जर्सी नंबर १८ ची धडाकेबाज कामगिरी, विराट आणि स्मृती दोघांची शतक
विराट कोहलीने पहिल्या वनडेत १६० धावा ठोकल्या तर दुसरीकडे महिला संघाकडून स्मृतीने १३५ धावा करत जोरदार खेळी केली.
7 वर्षांपूर्वी -
LION KING LIVE ACTION 2018 Teaser
LION KING LIVE ACTION 2018 Teaser
7 वर्षांपूर्वी -
Mission Impossible 6 Teaser
Mission Impossible 6 – Teaser
7 वर्षांपूर्वी -
Black Panther 2018 Teaser
Black Panther 2018 Teaser
7 वर्षांपूर्वी -
भारतावर पाकिस्तानचा क्षेपणास्त्र हल्ला, लष्कराचे ४ वीर जवान शहीद.
पाकिस्तान ने पुन्हां शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेजवळ तुफान गोळीबार आणि तोफगोळ्यांचा प्रचंड मारा केला.
7 वर्षांपूर्वी -
भारतात सर्वाधिक फेसबुक फेक अकाउंट.
फेसबुकने केलेल्या अधिकृत पाहणीत भारतात सर्वाधिक फेक अकाउंट्स असल्याचे उघड झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून पृथ्वी शॉ ला मोठं बक्षीस.
अंडर १९ वर्ल्ड कप टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉ ला मुंबई क्रिकेट असोसिएशने मोठं बक्षीस जाहीर केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पहिल्या वन डे मध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात.
एकूण सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडियाची दमदार सुरुवात, पहिली वन डे सहज जिंकली.
7 वर्षांपूर्वी -
स्वदेशी बनावटीची करंज पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल.
या स्वदेशी बनावटीच्या करंज पाणबुडीची एकूण लांबी ६७.५ मीटर आणि उंची १२.३ मीटर इतकी असून एकूण वजन १५६५ टन इतकं आहे.
7 वर्षांपूर्वी