फिलिपिन्सची काट्रियोना ग्रे ठरली ‘मिस युनिव्हर्स २०१८’ची विजेती

बँकाॅक : जगातील सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात मानाची समजली जाणारी स्पर्धा ‘मिस युनिव्हर्स २०१८’चा मुकूट फिलिपीन्सच्या ‘काट्रियोना ग्रे’ने पटकावला आहे. साऊथ आफ्रिका आणि व्हेनेझुएलाच्या सौंदर्यवतींवर मात करत काट्रियोनाने हा किताब पटकावला असून हा किताब पटकावणारी ती फिलिपाइन्सची चौथी विश्वसुंदरी ठरली आहे हे विशेष.
दरम्यान, १७ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार बँकाॅक येथे सकाळी ७ वाजता ‘मिस युनिव्हर्स २०१७’ची स्पर्धा रंगली. याआधी सुद्धा फिलिपिन्सच्या पिया अलोंझो वर्त्झबाकने २०१५ साली मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. त्यामुळे सध्या मिस युनिव्हर्स स्पर्धेवर फिलिपीन्सच्या सौंदर्यवतींचा दबदबा निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.
Miss Universe 2018 is… PHILIPPINES! pic.twitter.com/r2BkN8JpXh
— Miss Universe (@MissUniverse) December 17, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं