Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
अन्यथा ‘त्या’ डेटा’नुसार इंग्लंडमध्ये ५ लाख तर अमेरिकेत २२ लाख मृत्युमुखी होतील – संशोधन | अन्यथा 'त्या' डेटा'नुसार इंग्लंडमध्ये ५ लाख तर अमेरिकेत २२ लाख मृत्युमुखी होतील - संशोधन | महाराष्ट्रनामा – मराठी
29 April 2025 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

अन्यथा 'त्या' डेटा'नुसार इंग्लंडमध्ये ५ लाख तर अमेरिकेत २२ लाख मृत्युमुखी होतील - संशोधन

Corona Crisis, America, United Kingdom

लंडन, १८ मार्च:  कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे युरोपमधील देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यातच एका संशोधनातील निष्कर्षांवरून इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे या दोन्ही देशाचे सर्वाधिक किती नुकसान होऊ शकते, याचा एक अंदाज या संशोधनात वर्तविण्यात आला आहे. या संशोधनानुसार, जर कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात संक्रमण अमेरिकेत झाले तर तिथे २२ लाख लोक मृत्युमुखी पडतील. तेच जर इंग्लंडमध्ये झाले तर तिथे पाच लाख लोकांचा यामुळे बळी जाईल.

ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालानंतर इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जोहान्सन यांनी करोनाचा मुकाबला करण्यासाठी आणखी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिटनची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय विविध आजार असलेल्या नागरिकांना वेगळे ठेवण्याचे आदेश दिले आहे. लंडन येथील प्राध्यापक नील फर्ग्युसन यांनी इटलीतील परिस्थितीच्या आधारे हे संशोधन केले आहे.

या निष्कर्षांनंतर इंग्लंडमधील सरकारने कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वतःचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम तातडीने रद्द केले. आपल्या देशामध्ये जे ७० पेक्षा जास्त वय असलेले नागरिक आहेत. त्यांनी कोणत्याही स्थितीत सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. आपल्या घरातच विलगीकरण पद्धतीने राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

News English Summery:  Countries in Europe and the United States are currently worried because of the corona virus infection. In the meantime, the findings of a research have added to the concerns of both England and the United States. The study estimates the extent to which the two countries are most affected by the Corona virus infection. According to this research, if a large number of corona virus infections occur in the United States, 22 million people will die there. If that were to happen in England, there would be five million victims. The research was conducted by the group led by Neil Ferguson, professor of mathematical biology at Imperial College London. In the last few days, a large number of people lost their lives due to the infection in Italy. These findings are made by studying the data there.

 

News English Title: Story 22 Lakh Corona Virus deaths in USA 5 Lakh in United Kingdom predicts British study.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

x