VIDEO | प्राणीसंग्रहालयात महिला जनावरांप्रमाणे भिडल्या | तुफान राड्यात जीवावर उठल्या

बीजिंग, १८ ऑगस्ट | समाज माध्यमांवर अनेक व्हिडीओ हे सातत्याने व्हायरल होत असतात. नवीनवीन मजेशीर व्हिडीओ हे पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ आता तुफान व्हायरल झाला आहे. एका प्राणिसंग्रहालयात दोन महिलांची हाणामारी झाली आहे. चीनच्या बीजिंगमधील प्राणीसंग्रहालयात महिलांमध्ये जोरदार राडा झाला आहे. त्या आपापसात भिडल्या असून एकमेकींचे कपडे फाडण्यात आले आहेत. बीजिंग वाइल्डलाईफ पार्कमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
7 ऑगस्टला प्राणीसंग्रहायलाच आलेल्या पर्यटकांमध्ये भांडण झालं झाली. सुरुवातीला दोन महिलांनी एकमेकींवर हल्ला केला. त्यानंतर संपूर्ण कुटुंबच एकमेकांवर तुटून पडलं. महिलांनी एकमेकींना लाथा मारल्या, केस ओढले, कपडे फाडल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. याबाबत पार्क प्रशासनाने चीनच्या समाज माध्यमांवर दिलेल्या माहितीनुसार, पार्कमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांमध्ये अचानक कोणत्या तरी कारणावरून जोरदार हाणामारी झाली. संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
VIDEO | प्राणीसंग्रहालयात महिला जनावरांप्रमाणे भिडल्या | तुफान राड्यात जीवावर उठल्या
चीन – बीजिंगमधील प्राणीसंग्रहालय : Read Here https://t.co/LoTso2i6Ab pic.twitter.com/IRyu8Lia4d
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) August 18, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Video women Beijing Zoo suddenly started fighting animals shocks news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं