Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
VIDEO | दिल्ली कपिटल्सवर दणदणीत विजय | त्यात वॉर्नरचा वाढदिवस | धमाल | VIDEO | दिल्ली कपिटल्सवर दणदणीत विजय | त्यात वॉर्नरचा वाढदिवस | धमाल | महाराष्ट्रनामा – मराठी
29 April 2025 10:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

VIDEO | दिल्ली कपिटल्सवर दणदणीत विजय | त्यात वॉर्नरचा वाढदिवस | धमाल

IPL 2020, Victory on Delhi Capitals, David Warner

मुंबई, २८ ऑक्टोबर : सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील एकतर्फी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादचा ८८ धावांनी विजय झाला. सनरायजर्स हैदराबादच्या राशीद खानने ४ ओव्हरमध्ये ७ रन देत ३ विकेट घेतल्या तर संदीप शर्मा आणि टी. नटराजनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. शाबाझ नदीम, विजय शंकर आणि जेसन होल्डरने प्रत्येकी १ विकेट घेतली. (IPL MATCH 47 SRH vs DC Sunrisers Hyderabad won by 88 runs)

प्रथम फलंदाजी करुन सनरायजर्स हैदराबादने दिलेल्या २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची दमछाक झाली. त्यांची पूर्ण टीम १९ ओव्हरमध्ये १३१ धावांत गारद झाली. दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात वाईट झाली. पहिलीच विकेट फक्त १ धाव झाली असताना गेली. यानंतर दिल्लीच्या कामगिरीला उतरती कळा लागली. दिल्ली कॅपिटल्सकडून रिषभ पंतने सर्वाधिक ३६ धावा केल्या. अजिंक्य रहाणेने २६, तुषार देशपांडेने नाबाद २०, तर शिमरॉन हेटमायरने १६ धावा केल्या. बाकीचे फलंदाज जास्त धावा करण्यात अपयशी ठरले. शिखर धवनने शून्य, मार्कस स्टोइनिसने ५, श्रेयस अय्यरने ७, अक्षर पटेलने १, कगिसो रबाडाने ३, रविंचंद्रन अश्विनने ७, एनरिच नॉर्टजेने १ धावा केल्या.

एकतर संघाचा दणदणीत विजय, त्यात कर्णधाराचा वाढदिवस यामुळे आनंद द्विगुणित झालेल्या हैदराबादच्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये पोहचताच तुफानी सेलिब्रेशन केले. मात्र यामध्ये वाट लागली वॉर्नरची. हॉटेलच्या लॉबीमध्येच वॉनरच्या बर्थ डेचा केक कापण्यात आला. यानंतर हैदराबादच्या खेळाडूंनी पुढे येत आपल्या कर्णधाराच्या तोंडावर संपूर्ण केके फासला. त्याला प्रतिकार करण्याचीही संधी न देता सर्व सहकारी केक फासून पळून गेले. मात्र वॉरनरने तरीही धाव घेत बदला घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वॉर्नरच्या हाती लागला श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन. वॉर्नरने मुरलीधरनच्या चेहऱ्यावर केक फासून जीव शांत केला. हैदराबादने ट्वीटरवर सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ अपलोड केला असून यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

 

News English Summary: SunRisers Hyderabad beat Delhi Capitals by 88 runs in Dubai on Tuesday and kept their Indian Premier League (IPL) 2020 campaign alive. SRH were helped along by captain David Warner and Wriddhiman Saha, who added 107 runs for the first wicket in 9.4 overs to give their team a platform for a big score. Warner was dismissed for 66 but Saha carried on to make 87 off 45 balls, helping SRH finish on a mammoth 219 for 2. While Saha’s returns with the bat made headlines, Warner’s innings of 66 off just 34 balls – he got to his 50 off 25 balls – showed the captain taking a lot more responsibility the top of the order, especially in the absence of Jonny Bairstow, who sat out to accommodate Kane Williamson in the XI.

News English Title: IPL 2020 after victory on Delhi Capitals teammates waited David Warner sport news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

x