महत्वाच्या बातम्या
-
कंगनाचा खेळ काही दिवसांचा | IPL 2020 सुरु होताच TRP कोसळण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रानौतने रविवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. जवळपास 45 मिनिटं कंगना आणि राज्यपाल यांची चर्चा झाली. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत, कंगनाने चर्चा केली. कंगना आणि राज्यपाल यांच्या बैठकीवेळी, कंगनाची बहीण रंगोलीही उपस्थित होती.
5 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | चेन्नईला मोठा धक्का | खेळाडू आणि सहकाऱ्यांना कोरोना
आयपीएल सुरू होण्याआधीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईच्या टीममधल्या १३ जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातला १ खेळाडू बॉलर, तर उरलेले १२ जण सपोर्ट स्टाफमधले असल्याचं सांगितलं जात आहे. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. कोरोना झालेल्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगितलं जात आहे. कोरोना झालेल्या सगळ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
BREAKING | ख्रिस गेलची कोरोना टेस्ट निगेटिव्ह | IPL'मध्ये खेळणे तळ्यात मळ्यात
जमैकाचा जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्टला करोनाची बाधा झाली आहे. बोल्टने नुकताच त्याचा ३४वा वाढदिवस सुरक्षित अंतराचे कोणतेही नियम न पाळता मित्रमंडळींसोबत साजरा केला होता. त्यानंतरच बोल्टला करोना झाल्याचे सिद्ध झाले आहे. बोल्टच्या त्या वाढदिवसाच्या पार्टीत इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू रहिम स्टर्लिगदेखील उपस्थित होता. बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठय़ा संख्येने त्याची मित्रमंडळी उपस्थित होती आणि एकत्र जल्लोष करत होती. सध्या बोल्ट स्वयं-विलगीकरणात आहे.
5 वर्षांपूर्वी