महत्वाच्या बातम्या
-
Flair Writing IPO | फ्लेअर रायटिंग IPO शेअर्सचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मालामाल करणार
Flair Writing IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पेन बनवणारी फ्लेअर रायटिंग कंपनीने आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला आहे. या कंपनीचा IPO अवघ्या काही तासांत पूर्ण सबस्क्राइब झाला आहे. फ्लेअर रायटिंग कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना शेअर्स विकून 177.90 कोटी रुपये भांडवल जमा केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, ग्रे मार्केट सांगतंय पहिल्याच दिवशी 70 टक्के परतावा मिळेल
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील टाटा टेक्नॉलॉजी IPO स्टॉक धुमाकुळ घालत आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 340-345 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या किंमत बँडच्या तुलनेत 70 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IREDA IPO | IREDA IPO लाँच, शेअरची किंमत 30 ते 32 रुपये, फक्त 13,800 रुपये गुंतवून सुरुवात करा
IREDA IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सरकारी मालकीची कंपनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळनंतर आता सरकारी मालकीच्या कंपनीचा हा दुसरा मोठा IPO आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO धुमाकूळ घालणार, आत्तापासूनच पहिल्याच दिवशी 70 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिसतोय
Tata Technologies IPO GMP | टाटा टेक्नॉलॉजी IPO स्टॉकबाबत ग्रे मार्केटमधून सकारात्मक अपडेट आली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO स्टॉकने ग्रे मार्केटमध्ये 350 रुपये किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीचा IPO 22 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | खळबळ माजवणार IPO! आजच्या GMP प्रमाणे पहिल्याच दिवशी 75% परतावा मिळेल, पुढे किती?
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 475-500 रुपये जाहीर केली आहे. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक जबरदस्त कामगिरी करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Kalyani Cast Tech IPO | कल्याणी IPO ने कल्याण केलं, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी दिला 90 टक्के परतावा
Kalyani Cast Tech IPO | कल्याणी कास्ट टेक कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीसह सूचीबद्ध झाले आहेत. कल्याणी कास्ट टेक कंपनीचे शेअर्स 90 टक्के प्रीमियम वाढीसह 264.10 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. कल्याणी कास्ट टेक कंपनीचे शेअर्स 139 रुपये किमतीवर गुंतवणूकदारांना वाटप करण्यात आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IREDA IPO | आला रे आला IPO आला! शेअरची प्राईस फक्त 30 ते 32 रुपये, अल्पावधीत करेल मालामाल
IREDA IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, ही बातमी तुमच्या कामाची आहे. पुढील आठवड्यात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच IREDA कंपनीचा IPO लाँच होणार आहे. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 30-32 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. IREDA Share Price
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO लवकरच लाँच होणार, शेअर प्राईस बँड सहित फायद्याची माहिती समोर आली
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर 2023 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर टाटा समूह आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. टाटा समूहाने आपला शेवटचा IPO 2004 साली TCS कंपनीचा लाँच केला होता. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी टाटा मोटर्स कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. मात्र आता टाटा समूहाने ही कंपनी स्वतंत्रपणे सूचीबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 वर्षांपूर्वी -
ROX Hi-Tech IPO | लॉटरी लागणार! पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना मिळणार 120 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, GMP ने आनंदी-आनंद
ROX Hi-Tech IPO | आरओएक्स हाय-टेक कंपनीचा IPO अवघ्या 3 दिवसात 291 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. आरओएक्स हाय-टेक कंपनीचा स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांना मोठा नफा देण्याची शक्यता आहे. या कंपनीचा IPO 7 नोव्हेंबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO लवकरच लाँच होणार, शेअर ग्रे मार्केटमध्ये मजबूत तेजीत, मोठी संधी सोडू नका
Tata Technologies IPO | शेअर बाजारातील गुंतवणुकदार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो, असे मत तज्ञांनी मांडले आहे. IPO शेअर च्या किंमत बँडबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती जाहीर केली नाही.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO बाबत फायद्याची अपडेट, गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली, अशी संधी गमावू नका
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO ची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट आली आहे. टाटा टेक्नॉलॉजी IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मॉर्गन स्टॅनले इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ब्लॅकरॉक आणि काही अमेरिकन हेज फंडांची बोलणी सुरू आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल.
1 वर्षांपूर्वी -
ROX Hi-Tech IPO | श्रीमंत करणार हा IPO! एकदिवसात मिळणार 109 टक्के परतावा, IPO शेअरची प्राइस बँड 80 रुपये
ROX Hi-Tech IPO | आरओएक्स हाय-टेक कंपनीचा गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आरओएक्स हाय-टेक स्टॉक बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. आरओएक्स हाय-टेक कंपनीचा IPO 7 नोव्हेंबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.
1 वर्षांपूर्वी -
ESAF Small Finance Bank IPO | होय! दिवाळी धमाका होणार! 57 रुपयाचा शेअर पहिल्याच दिवशी 33 टक्के परतावा देईल
ESAF Small Finance Bank IPO | ESAF स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. ओपनिंगच्या तिसऱ्या दिवशी ESAF स्मॉल फायनान्स बँक IPO 73.02 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. ESAF स्मॉल फायनान्स बँकेचा IPO शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2023 दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता.
2 वर्षांपूर्वी -
ESAF Small Finance Bank IPO | आला रे आला IPO आला! प्राईस बँड 57 रुपये, पहिल्याच दिवशी कमीतकमी 33% परतावा मिळेल
ESAF Small Finance Bank IPO | ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांनी या बँकेच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँकेचा IPO ओपनिंगच्या पहिल्या दिवशीच पूर्ण सबस्क्राईब झाला होता. ESAF स्मॉल फायनान्स बँकेचा IPO पहिल्याच दिवशी 1.81 पट सबस्क्राइब झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Cello World IPO | सेलो वर्ल्ड IPO शेअर ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा
Cello World IPO | सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीच्या IPO ला पहिल्या 2 दिवसात गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीचा IPO 30 ऑक्टोबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 617 रुपये ते 648 रुपये दरम्यान निश्चित केली होती. पहिल्या दोन दिवसात सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनीचा IPO दुप्पट सबस्क्राईब झाला होता. या कंपनीचा IPO ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी 1.55 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Paragon Fine Share Price | लॉटरी लागणार! पॅरागॉन फाईन IPO शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 103 टक्के परतावा देऊ शकतात
Paragon Fine Share Price | पॅरागॉन फाईन कंपनीचा शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते पॅरागॉन फाईन स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 103 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. पॅरागॉन फाईन कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 95-100 रुपये निश्चित केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Maitreya Medicare IPO | मार्ग श्रीमंतीचा! पहिल्याच दिवशी मिळेल 67 टक्के परतावा, मैत्रेय मेडिकेअर IPO गुंतवणुकीसाठी खुला
Maitreya Medicare IPO | मैत्रेय मेडिकेअर कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 23 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. मैत्रेय मेडिकेअर कंपनीचा आयपीओ 1 नोव्हेंबर 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे. मैत्रेय मेडिकेअर कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 78-82 रुपये जाहीर केली होती. ग्रे मार्केटमध्ये देखील या कंपनीच्या आयपीओ स्टॉक जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO ची प्रतीक्षा संपली, लवकरच IPO धमाका, पहिल्याच दिवशी मालामाल, GMP पहा
Tata Technologies IPO | टाटा समूह तब्बल 20 वर्षानंतर आपल्या एका कंपनीचा IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीचे नाव आहे, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला SEBI ने मंजुरी दिली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO साठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली होती. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केट जबरदस्त कामगिरी करत आहेत. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 250 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Paragon Fine IPO | लॉटरी लागेल तुम्हाला! पॅरागॉन फाईन IPO शेअर पहिल्याच दिवशी 88 टक्के परतावा देईल, GMP पहा
Paragon Fine IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पॅरागॉन फाईन या विशेष रसायनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला आहे. पॅरागॉन फाईन कंपनीचा आयपीओ 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. या कंपनीचा IPO पहिल्या दोन दिवसांत 37 पेक्षा पट अधिक सबस्क्राइब झाला होता. पॅरागॉन फाईन कंपनीचा आयपीओ स्टॉक ग्रे मार्केट देखील जबरदस्त कामगिरी करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Womancart Share Price | एकदिवसात 36 टक्के परतावा मिळाला! वुमनकार्ट IPO शेअरने सूचीबद्ध होताच गुंतवणूकदारांचा खिसा पैशाने भरला
Womancart Share Price | वुमनकार्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह सूचीबद्ध झाले आहेत. वुमनकार्ट कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची अप्पर किंमत बँड 86 रुपये निश्चित करण्यात आली होती. तर वुमनकार्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 36 टक्क्यांच्या वाढीसह 117 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी