महत्वाच्या बातम्या
-
Mamaearth IPO | मामाअर्थ IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, बॉलिवूड कलाकारांची गुंतवणूक, पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल
Mamaearth IPO | मामाअर्थ ब्रॅण्डची मूळ कंपनी असलेल्या होनासा कन्सुमर कंपनीचा IPO लवकरच लाँच होणार आहे. मामाअर्थ कंपनीचा IPO 31 ऑक्टोबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 308 रुपये ते 324 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. मामाअर्थ कंपनीच्या IPO मधून गुंतवणुकदारांना फायदा मिळणार की नाही, हे तर IPO नंतरच समजेल. मात्र या IPO तून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मजबूत फायदा कमावणार हे नक्की.
2 वर्षांपूर्वी -
Cello World IPO | सेलो वर्ल्ड IPO ओपनिंगसाठी सज्ज, ग्रे मार्केटमध्ये शेअरची धमाल पहा, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा
Cello World IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच सेलो वर्ल्ड ही कंपनी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. या कंपनीचा IPO 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. सेलो वर्ल्ड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 617 ते 648 रुपये निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Blue Jet Healthcare IPO | आला रे आला IPO आला! ब्लू जेट हेल्थकेअर IPO गुंतवणुकीसाठी खुला, पहिल्याच दिवशी मजबूत फायदा होईल
Blue Jet Healthcare IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीचा IPO बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO ची मुदत शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी पूर्ण होईल. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये आहे. ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची बँड 329 रुपये ते 346 रुपये दरम्यान निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paragon Fine IPO | होय! हा 95 रुपयाचा IPO शेअर पहिल्याच दिवशी 55 टक्के परतावा देईल, GMP ने दिले संकेत
Paragon Fine IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक कदम पैसे कमवू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनीचा IPO 26 ऑक्टोबर 2023 ते 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO ची किंमत बँड 95 रुपये ते 100 रुपये असेल.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | पैसे तयार ठेवा! अशी संधी पुन्हा नाही, टाटा टेक्नॉलॉजी IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मालामाल व्हाल, GMP पहा
Tata Technologies IPO | सध्या शेअर बाजारात टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या IPO बद्दल चर्चा होत आहे. हा IPO आहे, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा. तब्बल वीस वर्षानंतर टाटा समुहाच्या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लाँच होणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला सेबीने देखील हिरवा कंदील दिला आहे. या IPO च्या माध्यमातून टाटा मोटर्स कंपनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स विकणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRM Energy IPO | आला रे आला IPO आला! IRM एनर्जी IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, पहिल्याच दिवशी मालामाल करेल
IRM Energy IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी IRM एनर्जी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | तयार राहा! अशी संधी पुन्हा मिळणार नाही, टाटा टेक्नॉलॉजी IPO बाबत मोठी बातमी, GMP ने लॉटरीचे संकेत
Tata Technologies IPO | मागील बऱ्याच महिन्यापासून शेअर बाजारातील गुंतवणुकदार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची वाट पाहत आहेत. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO नोव्हेंबर 2023 च्या मध्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने यावर्षी मार्च 2023 मध्ये सेबीकडे आयपीओचे पेपर्स जमा केले होते. आणि त्याला सेबीने देखील तत्काळ मंजुरी दिली होती.
2 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! IPO शेअरची प्राईस बँड 45 रुपये, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा
IPO GMP | अरविंद अँड कंपनी शिपिंग एजन्सीज कंपनीचा IPO गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 ते सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. अरविंद अँड कंपनी शिपिंग एजन्सीज कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 45 रुपये निश्चित केली होती. या IPO इश्यूमध्ये कंपनीने एका लॉट अंतर्गत 3000 शेअर्स ठेवले आहेत. या कंपनीच्या प्रवर्तक गटात अरविंद कांतीलाल शाह, विनीत अरविंद शहा, पारुल अरविंद शहा आणि चिंतन अरविंद शहा सामील आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO वर लक्ष ठेवा, टाटा मोटर्सने घेतला मोठा निर्णय, मोठी डील झाली, IPO गुंतवणूक श्रीमंत करेल
Tata Technologies IPO | भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीमधील 9.9 टक्के भाग भांडवल विकले आहे. ही डील एकूण 1,613.7 कोटी रुपयेवर झाली आहे. टाटा मोटर्स कंपनीने हे भाग भांडवल 16,300 कोटी म्हणजेच 2 अब्ज डॉलर्स बाजार मूल्यावर विकले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Canarys Automations IPO | एक नंबर! कॅनरी ऑटोमेशन्स IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 40% परतावा दिला, आता खरेदी करावा?
Canarys Automations IPO | कॅनरी ऑटोमेशन्स कंपनीचे IPO शेअर्स NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाले आहेत. कॅनरी ऑटोमेशन कंपनीचे शेअर NSE SME इंडेक्सवर प्रति शेअर 43.45 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. कॅनरी ऑटोमेशन्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 31 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचे IPO शेअर्स 40.2 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
E-Factor Experiences IPO | याला म्हणतात नशीब! IPO शेअरने पहिल्याच दिवशी दिला 53 टक्के परतावा, आता खरेदी करावा का?
E-Factor Experiences IPO | ई-फॅक्टर एक्सपिरियन्स IPO स्टॉक शेअर बाजारात जबरदस्त किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. या कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 53.33 टक्के प्रीमियम वाढीसह 115 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. स्टॉक सूचीबद्ध झाल्यानंतर काही वेळातच हा 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 20.75 रुपये किमतीवर पोहचला होता.
2 वर्षांपूर्वी -
Committed Cargo Care IPO | आला रे आला IPO आला! कमिटेड कार्गो केअर IPO शेअरची प्राईस बँड स्वस्त, पहिल्याच दिवशी 30% कमाई करा
Committed Cargo Care IPO | कमिटेड कार्गो केअर लिमिटेड कंपनीचा IPO शुक्रवारपासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कमिटेड कार्गो कंपनीचा IPO 5 दिवस गुंतवणुकीसाठी खुला राहील. हा IPO मंगळवारी सबस्क्रिप्शनसाठी बंद होईल. कमिटेड कार्गो कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 77 रुपये निश्चित केली आहे. मागील आर्थिक वर्षात, कमिटेड कार्गो केअर कंपनीने 122 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर कंपनीचा PAT 5.33 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
2 वर्षांपूर्वी -
Vinyas Innovative Share Price | लॉटरी लागली! विन्यास इनोव्हेटिव्ह IPO शेअरने लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 110% परतावा दिला
Vinyas Innovative Share Price | विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीचे IPO शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 110 टक्के वाढीसह 346.50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीचे IPO शेअर्स 165 रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत 110 टक्के वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Play IPO | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुप टाटा प्ले कंपनीचे भाग भांडवल पुन्हा खरेदी करणार, टाटा प्ले IPO शेअरला फायदा होणार?
Tata Play IPO | टाटा समूह आपल्या टाटा प्ले या कंपनीतील 20 टक्के भाग भांडवल पुन्हा खरेदी करण्यासाठी सिंगापूरच्या टेमासेक होल्डिंग्स पीटीई कंपनीशी बोलणी करत आहे. या करारामुळे टाटा प्ले कंपनीचे बाजार मूल्य 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक वाढू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Saakshi Medtech Share Price | लॉटरी लागली! साक्षी मेडटेक अँड पॅनल्स IPO शेअरने पहिल्याच दिवशी 50 टक्के परतावा दिला
Saakshi Medtech Share Price | साक्षी मेडटेक अँड पॅनल्स या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचे IPO शेअर्स गुंतवणूकदारांना 97 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचे शेअर्स 50 टक्के प्रीमियम वाढीसह 146 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. सूचीबद्ध झाल्यावर साक्षी मेडटेक कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 153.30 रुपये किमतीवर पोहोचले होते.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | तयार राहा! अशी संधी पुन्हा मिळणार नाही, टाटा टेक्नॉलॉजी IPO बाबत मोठी बातमी, GMP ने लॉटरीचे संकेत
Tata Technologies IPO | बऱ्याच काळानंतर टाटा समूहाच्या एका कंपनीचा आयपीओ येत आहे. आम्ही टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओबद्दल बोलत आहोत. कंपनीच्या आयपीओशी संबंधित काही नवीन माहिती समोर आली आहे. Tata Technologies Share Price
2 वर्षांपूर्वी -
Digikore Studios IPO | भारी कमाई होणार! डिजीकोर स्टूडियो IPO शेअर पहिल्याच दिवशी 47 टक्के परतावा देईल, शेअरची GMP पहा
Digikore Studios IPO | डिजीकोर स्टूडियो या चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही सिरीजमध्ये व्हिज्युअल इफेक्ट सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने नुकताच आपला IPO लाँच केला होता. या कंपनीच्या IPO ला 281 पट अधिक मागणी प्राप्त झाली आहे. डिजीकोर स्टूडियो या कंपनीच्या आयपीओ स्टॉकला ग्रे मार्केटमध्ये देखील अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Goyal Salt IPO | सुवर्ण संधी! होय! फक्त 36 रुपयाचा गोयल सॉल्ट IPO शेअर पहिल्याच दिवशी 53 टक्के परतावा देईल, GMP पहा
Goyal Salt IPO | गोयल सॉल्ट या कच्चे मीठ शुद्ध करणाऱ्या कंपनीचा IPO नुकताच गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. गोयल सॉल्ट कंपनीचा IPO आतापर्यंत 115 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. या तुम्ही कंपनीच्या IPO मध्ये 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Inspire Films IPO | इन्स्पायर फिल्म्स IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल 40% फायदा, शेअर प्राईस बँड 56 ते 59 रुपये
Inspire Films IPO | इन्स्पायर फिल्म्स या टेलिव्हिजन कंटेंट कंपनीचा IPO बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी 129.08 पट सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी इन्स्पायर फिल्म्स कंपनीचा IPO 180.41 पट अधिक सबस्क्राईब केला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीचा IPO 147.16 पट सबस्क्राईब केला आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील या कंपनीच्या IPO मध्ये 25.27 पट अधिक बोली लावली आहे. (Inspire Films GMP Today)
2 वर्षांपूर्वी -
Arabian Petroleum IPO | आला रे आला IPO आला! अरेबियन पेट्रोलियम IPO शेअर पहिल्याच दिवशी देईल मजबूत परतावा
Arabian Petroleum IPO | अरेबियन पेट्रोलियम लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अरेबियन पेट्रोलियम लिमिटेड कंपनीचा IPO 19.90 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. त्याच वेळी या कंपनीच्या IPO ला किरकोळ गुंतवणूकदारांकदम 23.16 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO मध्ये 15.72 पट बोली लावली आहे.
2 वर्षांपूर्वी