Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील

Child Investment Plan | PFRDA म्हणजेच पेन्शन रेगुलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सप्टेंबर 2024 मध्ये एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम ज्याला मराठीमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना असं म्हणतात. ही सुरू केली आहे. तेव्हापासून ते आत्तापर्यंत अनेक पालकांनी आपल्या मुलांसाठी त्याचबरोबर स्वतःसाठी या योजनेचा लाभ घेतला आहे.
या योजनेमध्ये भारतातील कोणताही नागरिक आपले पैसे गुंतवून योजनेचा लाभ घेऊ शकतो. तुम्ही सुद्धा पालक असाल आणि आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पैसे गुंतवणुकीची एखादी योजना शोधत असाल तर, नॅशनल पेन्शन स्कीम तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. चला तर मग योजनेच्या वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊ.
योजनेची वैशिष्ट्ये, व्याजदर त्याचबरोबर संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे :
1. नॅशनल पेन्शन स्कीम गुंतवणूकदारांना इतर योजनांपेक्षा बंपर परतावा मिळवून देते. सध्या यामध्ये 9.5 ते 10 टक्क्यांपर्यंत व्याजदर दिले जात आहे.
2. एनपीएस वात्सल्य योजनेत तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने खातं उघडून गुंतवणूक सुरू करू शकता. या गुंतवणुकीमुळे तुमच्या मुलांना देखील बचतीची सवय लागेल.
3. एनपीएस वात्सल्य योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांची काही आवश्यक कागदपत्रांची गरज भासेल. यामध्ये मुलांच्या जन्मतारखेच्या कागदपत्रांपासून ते शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यंत सर्व कागदपत्रे समाविष्ट असतात. त्याचबरोबर आधार कार्ड, केवायसी, गाडीचे लायसन्स, मतदान ओळखपत्र ही कागदपत्रे पालकांकडून मागितली जातील.
योजनेत पैसे गुंतवणुकीची लिमिट :
या योजनेमध्ये वार्षिक गुंतवणुकीचे रक्कम किमान 1000 रुपये देण्यात आली आहे. योजनेला 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदार अपंगत्वासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी अंशिक रक्कम काढून घेऊ शकतो.
योजनेची खास गोष्ट :
या योजनेची एक खास गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्या मुलाचे वय 18 वर्ष पूर्ण होईल तेव्हाच तुम्ही ही योजना थांबवू शकता. तोपर्यंत तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील. दरम्यान या योजने 80% रक्कमेतून एन्यूइटी खरेदी केली जाईल. त्याचबरोबर 20% रक्कम एक रक्कमी काढता येतील. तुम्हाला तुमच्या मुलांचे भविष्य आणखीन सहज करायचे असेल तर तुम्ही काय योजनेचा विचार नक्की करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Child Investment Plan Sunday 15 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं