EPFO Passbook | पगारातून EPF कापला जातोय, खाजगी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, दोन महत्वाचे निर्णय - Marathi News

EPFO Passbook | केंद्र सरकारकडून लवकरात लवकर खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये चांगलीच वाढ केली जाणार आहे.
ईपीएफओचे एकच उद्दिष्टे आहे की, प्रत्येक कर्मचाऱ्याला सामाजिक पाठबळ मिळावे. सध्याच्या घडीला कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 15,000 रुपये आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या होणाऱ्या निर्णयानुसार वेतन मर्यादित 21,000 रुपयांपर्यंत वाढ होणार असल्याचं समजून आलं आहे. त्याचबरोबर ईपीएफओमध्ये येण्यासाठी कर्मचाऱ्यांची मर्यादा 20 वरून 15 कर्मचाऱ्यांपर्यंत केली जाऊ शकते.
वेतन वाढ :
मंत्र्यांकडून सर्व प्रस्तावांचे मूल्यांकन करण्यात येत आहे. त्याचबरोबर एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे ईपीएफओ वेतन मर्यादा आणि कमाल मर्यादेत बरीच सुधारणा झाली असल्याची माहिती मिळाली. याआधी म्हणजेच 2014 मध्ये 6500 वरून 15000 रुपये वेतन मर्यादा करण्यात आली होती.
त्यामुळे 21000 हजार रुपये पगार वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पीएफचे पैसे मिळतील आणि रिटायरमेंटसाठी चांगला फंड तयार करण्यासाठी मदत होईल. बरेच कर्मचारी सरकारच्या या निर्णयाकडे डोळे लावून वाट पाहत आहेत.
काही कंपन्या करत आहेत विरोध :
प्रस्तावाच्या माहितीतून असं देखील समजून आलो आहे की, ज्या लहान कंपन्या आहेत त्या कंपन्या 20 पेक्षा कमी कर्मचाऱ्यांची मर्यादा कमी करण्यास नकार देत आहेत. कारण की या कारणामुळे त्यांचा जास्तीत जास्त खर्च वाढू शकतो असं त्याच्या म्हणण्यातून कळून आलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | EPFO Passbook 12 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं