Home Loan | घर खरेदी करताय, 75 लाखांच्या होम लोनवर नेमकी कोणती बँक कमीत कमी व्याजदर देईल पहा, फायदा होईल

Home Loan | बहुतांश व्यक्ती स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी होम लोन घेण्याचा विचार करतात. केवळ नवघर खरेदी करण्यासाठीच नाही तर, घराच्या डागडूजीसाठी त्याचबरोबर रिनोवेशनसाठी देखील होम लोन घेतले जाते.
तुम्ही घेतलेले होम लोन हे बँकांकडून कमी व्याजदरावर देखील दिले जाते. हे होम लोन तुम्हाला EMI स्वरूपात फेडावे लागते. एकदा का तुम्ही तुमचे सर्व गृह कर्जाचे पैसे फेडले तर, बँक तुमच्या प्रॉपर्टी वरचा हक्क देखील सोडते. समजा तुम्ही 75 लाखांपेक्षा जास्त होम लोन घेत असाल तर, त्या होम लोनचे व्याजदर बँकांचे काही नियम, त्याचबरोबर क्रेडिट प्रोफाइल आणि तुमच्या लोन कालावधीवर निर्भर करते. हे लोन वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या दरानुसार दिले जाते. आज आम्ही तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर तसेच पब्लिक सेक्टरमधील बँका केवढे होम लोनचे व्याजदर प्रदान करतात हे सांगणार आहोत.
पब्लिक सेक्टर बँक
1. स्टेट बँक ऑफ इंडिया : 8.50% – 9.85%
2. सेंट्रल बँक ऑफ इंडिया : 8.45% – 9.80%
3. पंजाब एंड सिंध बँक : 8.50% – 10.00%
4. इंडियन ओवरसीज बँक : 8.40% – 10.60%
5. बँक ऑफ महाराष्ट्र : 8.35% – 11.15%
6. युको बँक : 8.45% – 10.30%
7. कॅनरा बँक : 8.40% – 11.15%
8. बँक ऑफ इंडिया : 8.40% – 10.85%
9. पंजाब नॅशनल बँक : 8.40% – 10.15%
10. युनियन बँक ऑफ इंडिया : 8.35% – 10.90%
प्रायव्हेट सेक्टर बँक
1. कोटक महिंद्रा बँक : 8.70%
2. आयसीआयसीआय बँक : 8.75%
3. सिटी युनियन बँक : 8.75% – 10.50%
4. एचडीएफसी बँक लिमिटेड : 8.75%
5. सीएसबी बँक : 10.49% – 12.34%
6. आरबीएल बँक : 8.90%
7. बंधन बँक : 9.16% – 13.33%
8. ॲक्सिस बँक : 8.75% – 9.65%
9. एचएसबीसी बँक : 8.50%
10. साउथ इंडियन बँक : 8.70% – 11.70%
11. कर्नाटक बँक : 8.50% – 10.62%
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Home Loan Wednesday 18 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं