महत्वाच्या बातम्या
-
Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
Smart Investment | प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईचा काही हिस्सा भविष्याच्या गुंतवणुकीसाठी बाजूला काढून ठेवतो. अशा स्थितीत प्रत्येकाला अशी योजना हवी असते जी अत्यंत छोट्या गुंतवणुकीतून देखील दीर्घकाळात मोठी रक्कम तयार करू शकेल. भारताची सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजेच LIC. तुम्ही LIC च्या सुरक्षित योजनांचा पुरेपूर लाभ घेऊन मोठा तयार करू शकता.
5 महिन्यांपूर्वी -
Home Loan | गृहकर्जावर बँक वसूलते एकूण 6 प्रकारचे चार्जेस; पहिल्यांदाच लोन घेणाऱ्यांना हे माहित असणे गरजेचे आहे
Home Loan | प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती साकार करायची असते. यासाठी अनेकजण एक रक्कम पैसे देऊन घर खरेदी करू पाहतात तर, काही व्यक्ती गृहकर्ज काढून EMI वर घर खरेदी करतात आणि प्रत्येक हप्ता भरून कर्ज फेडतात.
5 महिन्यांपूर्वी -
Income Tax on Salary | पगारदारांनो, लाखांच्या घरात पगार असतानाही टॅक्सचे खूप पैसे वाचवता येतील; ही ट्रिक लक्षात ठेवा
Income Tax on Salary | प्रत्येक व्यक्तीला वर्षातून एकदा आयकर विवरणपत्र भरावे लागते. यामध्ये आपला टॅक्स जास्तीत जास्त प्रमाणात कसा काय वाचवता येईल याकडे लोक लक्ष देतात. नोकरीवर रुजू झाल्यानंतर तुम्हाला बरेच वेतन भत्ते मिळतात. या विविध भत्यांमधून टॅक्स फ्री भत्यांमुळे तुम्ही मोठे पैसे वाचवू शकता. आज आम्ही तुम्हाला एकूण 5 महागाई भत्तांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही कर सवलती पासून अगदी सहजरित्या वाचू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीच्या एचआरबरोबर बोलणी करून घ्यावी लागेल.
5 महिन्यांपूर्वी -
Aadhaar Card | तुम्हाला सुद्धा आधार कार्ड वरचं नाव बदलायचं आहे, परंतु प्रोसेस माहित नाही चिंता नको, या स्टेप्स फॉलो करा
Aadhaar Card | आधार कार्ड हे एक अतक कागदपत्र आहे जे शाळेच्या शिक्षणापासून ते ऑफिसमधील कामकाजांसाठी महत्त्वाचे असते. त्याचबरोबर बँकांच्या आणि शासकीय सर्वच कामांसाठी आधार कार्ड फारच महत्त्वाचे असते. नियमाप्रमाणे प्रत्येक 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करायचे असते. अपडेट न केल्यामुळे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
5 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | 90% व्यक्तींना ठाऊक नाही की, CIBIL स्कोअर कॅल्क्युलेशन करताना नेमक्या कोणत्या गोष्टी तपासल्या जातात
CIBIL Score | सिबिल स्कोअर हा एक तीन अंकी नंबर असतो. जो तुमची फायनान्शिअल कंडिशन उघडपणे सांगू शकतो. सिबिल स्कोअरला डेबिट कार्ड आणि लायबिलिटीचा ग्रेड सिस्टम देखील म्हटले जाऊ शकते. तुम्ही कोणत्याही बँकेतून किंवा सरकारी संस्थेतून लोन घेणार असाल तर सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासला जातो.
5 महिन्यांपूर्वी -
Income Tax on Salary | नोकरदारांनो, तुमच्या पगारात 'हे' 9 भत्ते आहेत का, इन्कम टॅक्स कापलाच जाणार नाही - Marathi News
Income Tax on Salary | जेव्हा जेव्हा कमाईवर कर भरण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकाला तो कोणत्याही प्रकारे वाचवायचा असतो. कर वाचवण्यात सर्वात मोठे योगदान ते सर्व भत्ते आहेत, जे करमुक्त आहेत आणि आपले पैसे वाचवतात. नोकरीत रुजू होताना हे सर्व भत्ते तपासून घ्यावेत आणि त्याचा लाभ मिळत नसेल तर ते आपल्या पगारात समाविष्ट करून घ्यावेत. अशा तऱ्हेने तुमचा पगार कराच्या जाळ्यात आला तरी या भत्त्यांमुळे तुमचा कर वाचेल आणि आयकर विभाग काहीही बोलणार नाही. चला तर मग जाणून घेऊया अशा 10 भत्त्यांबद्दल, ज्यांचा तुम्ही पगारात समावेश करताच तुमचे खूप पैसे वाचतात.
5 महिन्यांपूर्वी -
Home Loan | बँकेकडून 'या' ठराविक वयोगटातील व्यक्तींना अगदी सहजरीत्या मिळते गृहकर्ज; बँक कोणत्या गोष्टी तपासते जाणून घ्या
Home Loan | प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या घरातच स्वप्न पूर्ण करायचं असतं. यामध्ये बहुतांश व्यक्ती घर खरेदी करण्यासाठी सर्वप्रथम लोन घेण्याचा विचार करतात. एकरक्कमी पैसे उपलब्ध नसल्यामुळे लोन घेऊन घर खरेदी करणे अनेकांना फायद्याचे वाटते.
5 महिन्यांपूर्वी -
Personal Loan | 'या' 4 टिप्स फॉलो करून मिळवा स्वस्तात स्वस्त पर्सनल लोन; कोणत्याच बँकेकडून नकार मिळणार नाही
Personal Loan | प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एकदा तरी कर्ज घेतोच. दरम्यान बँक त्याच व्यक्तीला कर्ज देते जो कर्ज घेण्यास पुरेपूर पात्र असतो. त्याच्या काही नियम आणि अटी देखील आहेत. त्याचबरोबर कोणताही व्यक्ती बँकेमध्ये कर्ज घेण्यास गेला तर तो सर्वप्रथम कमी व्याजदर असलेले कर्ज घेऊ इच्छितो. कारण की अधिक कर्ज फेडण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीची नसते. आज या बातमीपत्रातून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोण कोणत्या गोष्टीं गरजेच्या असतात असतात याची माहिती आम्ही सांगणार आहोत.
5 महिन्यांपूर्वी -
EPFO Pension News | पगारदारांनो, सेवानिवृत्ती मिळण्याआधी पेन्शन काढता येते का; तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलाय, मग वाचा सविस्तर
Pension News | संघटित क्षेत्रांत काम करणारे सर्व कर्मचारी पेन्शनसाठी पात्र असतात. हे सर्व कर्मचारी EPS म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळवू शकतात. परंतु काही व्यक्तींना निवृत्त होण्याआधीच पेन्शन प्राप्त करायची असते. दरम्यान बऱ्याच लोकांचा हा कॉमन प्रश्न असतो तो म्हणजे, सेवानिवृत्तीआधी आपल्याला पेन्शन मिळते का. तर याचे उत्तर होय आहे. जाणून घ्या याची संपूर्ण प्रोसेस.
5 महिन्यांपूर्वी -
EPF Withdrawal | पगारदारांनो चिंता मिटली; आता EPF खात्यातील पैसे ATM मधून काढता येणार, नवीन अपडेट जाणून घ्या
EPF Withdrawal | असंघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे EPFO ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन’. ईपीएफओ ही एक अशी संस्था आहे जी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातील एक भाग पीपीएफ खात्यात तर दुसरा भाग इपीएस खात्यामध्ये गुंतवत असते. ज्यामुळे कर्मचारी दीर्घकाळामध्ये मोठा निधी जमा करू शकतो. दरम्यान केंद्र सरकार ईपीएफओ संघटना सुधारवण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती माध्यमांकडून मिळाली आहे. नेमके कोणकोणते बदल होण्याची शक्यता आहे पाहूया.
5 महिन्यांपूर्वी -
Salary Calculator | बचतीचा महामंत्र, 1 लाख पगार असून सुद्धा बचत होत नाही; मग पगार हातात आल्याबरोबर ही एक गोष्ट करा
Salary Calculator | बहुतांश व्यक्तींना वारे माप पैसा खर्च करायला फार आवडते. पगारात हातात आल्याबरोबर कुठे संपतो याची खबर देखील त्यांना लागत नाही. जवळ पैसे आले की, बचत करण्याआधी खर्च होऊन जातात. परंतु ही सवय अत्यंत वाईट आहे. या सवयीमुळे तुम्ही आयुष्यात कधीही बचत करू शकणार नाही. तुम्हाला तुमची सवय बदलावीच लागेल.
5 महिन्यांपूर्वी -
Joint Home Loan | लोन संबंधी टेन्शन कमी करेल तुमची पत्नी; करा हे एक काम, विविध समस्यांना लागेल पूर्णविराम - Marathi News
Joint Home Loan | प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे हक्काचे घर हवे असते. परंतु सर्वांनाच एकर कमी पैसे भरून घर खरेदी करण्यास जमत नाही. अशावेळी बऱ्याच व्यक्ती होम लोनचा पर्याय निवडतात. आपण बऱ्याचदा घरातील कर्त्या पुरुषाच्या नावावरच होम लोन घेतो. परंतु तुम्ही जॉईंट होम लोन घेऊन अनेक लाभांना आमंत्रण देऊ शकता. तुम्ही तुमच्या पत्नीसह जॉईंट होम लोन घेऊन फायदाच फायदा मिळवू शकता. कसा, चला पाहू.
5 महिन्यांपूर्वी -
Kotak Bank Salary Account | 99% सरकारी कर्मचाऱ्यांना 'या' योजनेची माहिती नाही, सॅलरी अकाउंटवर स्पेशल ऑफर - Marathi News
Kotak Mahindra Bank Salary Account | भारतातील 99% सरकारी कर्मचाऱ्यांना कोटक महिंद्रा बँकेच्या सॅलरी अकाउंटविषयी फारसं ठाऊक नाहीये. परंतु या बँकेचे सॅलरी अकाउंट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच इतरही कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकते.
5 महिन्यांपूर्वी -
Home Loan Closer | होम लोन घेतलं असेल तर लक्ष द्या; क्लोज करताना काही महत्त्वाची कागदपत्र विसरू नका, महागात पडेल
Home Loan Closer | प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं हक्काचं घर खरेदी करायचं असतं. परंतु बऱ्याच व्यक्तींजवळ पुरेसे पैसे नसल्याने ते गृह कर्ज घेण्याचा विचार करतात. गृह कर्ज घेऊन त्याचा प्रत्येक हप्ता फेडत आपण घर आपल्या ताब्यात घेऊ शकतो. परंतु कर्ज फेडत असताना किंवा कर्ज फेडण्याची तारीख जवळ येत असताना देखील काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे असते. तुमच्यापैकी फार कमी व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक आहे. तुमच्यापैकी होम लोन घेणाऱ्या व्यक्तींसाठी ही बातमी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
5 महिन्यांपूर्वी -
PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
PAN 2.0 QR CODE | पॅन कार्ड हे डॉक्युमेंट प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. शैक्षणिक तसेच इतरही शासकीय कामांसाठी पॅन कार्डची मागणी सर्वप्रथम केली जाते. याचं पॅन कार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये सोमवारी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नेमकी काय आहे ही पॅन कार्डबद्दलची माहिती जाणून घ्या.
5 महिन्यांपूर्वी -
Salary Account | 90% पगारदारांना सॅलरी अकाउंटवर मिळणाऱ्या 'या' फ्री सुविधांविषयी माहिती नाही, अनेक फायदे मिळतात
Salary Account | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे सॅलरी अकाउंट हे असतेच. सॅलरी अकाउंट हे सेविंग अकाउंटपेक्षा थोड्याफार प्रमाणात वेगळे असते. सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला कंपनीकडून सॅलरी पाठवली जाते. हे खातं तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत आहात तिथूनच उघडले जाते. परंतु या सॅलरी अकाउंटवर व्यक्तीला 1 नाही 4 नाही तर तब्बल 10 फायदे अनुभवता येतात. कोणते चला पाहूया.
5 महिन्यांपूर्वी -
Free Home Loan | फ्री होम लोनसाठी वापरा 'ही' एक भन्नाट ट्रिक; व्याजाचे सर्व पैसे मिळून मालामाल व्हाल, लक्षपूर्वक वाचा
Free Home Loan | बहुतांश व्यक्ती स्वतःचा प्लॉट खरेदी करण्यासाठी एक रक्कम पैसे भरण्याऐवजी लोन काढून घर घेणे पसंत करतात. प्रत्येकाकडे एकच वेळेला एवढी मोठी रक्कम तयार नसते. त्यामुळे सॅलरी मॅनेजमेंट आणि इतर खर्च सांभाळून होम लोनसाठी विचार करून घर ताब्यात घेऊन प्रत्येक महिन्याला कर्ज फेडतात.
5 महिन्यांपूर्वी -
Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या
Salary Management | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती बचतीचे मार्ग शोधत असतो. परंतु कौटुंबिक जीवन जगत असताना कौटुंबिक तसेच बाहेरील इतर खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेले असतात. पगार हातामध्ये येताच सर्वात पहिले आपल्याला खर्च दिसतात. त्याचबरोबर कोणाची उधारी, इएमआय, मुलांच्या शाळेची फी, घरभाडे, लाईटबिल किंवा यासारख्या इतर अनेक गोष्टी डोळ्यापुढे येऊन उभ्या राहतात.
5 महिन्यांपूर्वी -
Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News
Ration Card | केंद्र सरकारकडून गोरगरिबांसाठी विविध योजना राबवल्या गेले आहेत. जनतेचे कल्याण कसे होईल याचा विचार करून केंद्र सरकारने सर्व प्रवर्गातील व्यक्तींसाठी विविध योजना उपलब्ध करून दिले आहेत. या योजनांच्या मदतीने आज प्रत्येकजण स्वतःच्या पैशांचं व्यवस्थित प्लॅनिंग करून जास्तीत जास्त लाभ मिळवत आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील असलेल्या नागरिकांना अन्नपुरवठा केला जातो. दरम्यान रेशन कार्ड वापरकर्त्यांसाठी सिलेंडरविषयीची एक मोठी खुशखबर जाहीर झाली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
Personal Loan | प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात एकदा तरी लोन घेण्याची गरज भासते. अचानक पैशांची गरज भासल्यानंतर कोणताही व्यक्ती लोन घेण्यास बँकेमध्ये धाव घेतो. अशावेळी तुम्ही तुमच्या गरजेनुसार एका चांगल्या पर्सनल लोनची निवड करणे फायद्याचे ठरेल. तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर, लोन पटापट फेडण्यासाठी लोन संबंधितच्या काही ट्रिक्स आणि टिप्स जाणून घ्या.
5 महिन्यांपूर्वी