महत्वाच्या बातम्या
-
CIBIL Score | कोलमडलेला सिबिल स्कोर सुधारण्यासाठी वापरा या 5 ट्रिक्स; 700 हून अधिक सिबील स्कोर असण्याचे फायदे जाणून घ्या
CIBIL Score | व्यक्तीची आर्थिक परिस्थिती चांगली आहे की नाही हे दर्शवण्यासाठी सिबिल कोरची चांगली मदत होते. सिबिल स्कोर हा एक तीन अंकी क्रमांक असतो जो 300 ते 900 रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळतो. तुमचा सिबिल स्कोर 500 ते 900 च्या दरम्यान म्हणजे 750 आकड्यापर्यंत असेल तर, तुम्ही अतिशय शिस्तबद्ध तुमची बिले आणि पेमेंट वेळेवर भरत आहात हे यामधून दिसून येतं.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | पैसा बँकेत ठेऊन वाढत नाही, 10 हजार पगार असणारेही श्रीमंत होतील, रोज 50 रुपयांची अशी गुंतवणूक करा
Smart Investment | आजही असे अनेक लोक आहेत ज्यांचे मासिक उत्पन्न अत्यंत माफक आहे. अशा लोकांसाठी श्रीमंत होणे हे स्वप्नासारखे वाटते. पण गुंतवणुकीत अशी ताकद आहे जी एखाद्या गरीब व्यक्तीलाही करोडपती बनवू शकते. तुम्हाला हवं असेल तर महिन्याला फक्त 10,000 रुपये कमावून तुम्ही करोडपती बनू शकता. दिवसाला फक्त 50 रुपयांची बचत करायची आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Gratuity Money Alert | खाजगी कर्मचाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युएटीची 2,88,461 रुपयांची रक्कम जमा होणार, तुमचा पगार किती आहे
Gratuity Money Alert | सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यानंतर म्हणजे सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युईटीची रक्कम मिळते. बहुतांश व्यक्तींना ग्रॅच्युईटी म्हणजे काय हेच ठाऊक नसते. तर, ग्रॅच्युईटी म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये एकूण कामाचे दिलेले योगदान त्या बदल्यात तुम्हाला मिळणारे गिफ्ट म्हणजेच ग्रॅच्युईटी रक्कम.
3 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्ता 56% होणार
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार लवकरच त्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ करू शकते. ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. यामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. सध्या महागाई भत्ता ५३ टक्के असला तरी जानेवारी २०२५ पासून तो ५६ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
3 महिन्यांपूर्वी -
ICICI Mutual Fund | बँक FD पैसा वाढवत नाही, या फंडात 2 लाख रुपये गुंतवणुकीवर मिळेल 1.40 कोटी परतावा
ICICI Mutual Fund | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टीकॅप फंड ही डायव्हर्सिफाइड इक्विटी स्कीम आहे, जी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या सर्वात जुन्या योजनांपैकी एक आहे. ही योजना सुरू होऊन ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Home Loan EMI Alert | पगारदारांनो, RBI ने व्याजदर घटवले, 40 लाखांच्या गृहकर्जाचा EMI किती रुपयांनी कमी होईल पहा
Loan EMI Calculator | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी धोरणात्मक व्याजदरात म्हणजेच रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात जाहीर करून कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन रेपो दर ६.२५ टक्के जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर गृहकर्ज घेणाऱ्यांच्या मासिक ईएमआयमध्ये कपात अपेक्षित आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Rent Agreement | डोक्याला ताप होतील या चुका, भाड्याच्या घराचा रेंट ऍग्रिमेंट करताना हे लक्षात ठेवा, ट्रॅपमध्ये अडकाल
Rent Agreement | आजकाल मेट्रो शहरांतील घरमालक घर भाड्याने घेण्यासाठी भाडे कराराची मागणी करतात; भाडे कराराशिवाय भाड्याने घर मिळू शकत नाही. घर भाड्याने घेताना भाडे करारात काही गोष्टींचा नक्कीच विचार करावा. तसे न केल्यास समस्या उद्भवू शकतात. खरं तर, कोणत्याही भाडे करारामध्ये भाड्याची रक्कम, भाडे भरण्याची देय तारीख आणि कराराचा कालावधी यासह काही महत्वाची माहिती असते.
3 महिन्यांपूर्वी -
Income Tax on Salary | वार्षिक 12 लाखांपर्यंत पगार, पण इतरही उत्पन्न असल्यास द्यावा लागणार टॅक्स, या पर्यायातून उत्पन्न आहे का पहा
Income Tax on Salary | नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पामध्ये 12 रुपयांच्या उत्पन्नाला टॅक्स सवलत देण्यात आली आहे. करमाफी दिली असून सुद्धा ही सवलत रिबेटच्या माध्यमातून देण्यात येईल. 87A कलमाअंतर्गत रिबेटचा फायदा वेतन मिळण्याबरोबर इतरही उत्पन्न स्त्रोतांना मिळणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Pension Money | उच्च पेन्शन घेणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, ईपीएफओ'ने 21,885 पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी केले
EPFO Pension Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) उच्च पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट दिली आहे. आतापर्यंत 21,885 पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) जारी करण्यात आले आहेत, तर 1.65 लाखांहून अधिक पात्र सदस्यांना अतिरिक्त रक्कम जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
3 महिन्यांपूर्वी -
Property Documents | तुमची प्रॉपर्टी खरी आहे की खोटी, कशी ओळखाल बनावट रजिस्ट्री, इथे पहा योग्य माहिती
Property Documents | बहुतांश व्यक्ती इतर कोणतीही गुंतवणूक योजनेपेक्षा रियली इस्टेट किंवा प्रॉपर्टीमध्ये आपले पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात. एखाद्या मालमत्तेमध्ये पैसे गुंतवणे ही आयुष्यामधील एक अत्यंत मोठी गुंतवणूक मानली जाते. दरम्यान सध्याच्या काळात प्रत्येक गोष्टीमध्ये फ्रॉड केसेस पाहायला मिळत आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | खाजगी पगारदारांच्या खात्यात EPF ची मोठी रक्कम जमा होणार, बेसिक सॅलरीनुसार फायद्याची अपडेट जाणून घ्या
My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) किंवा कर्मचारी भविष्य निधी ही एक लोकप्रिय बचत योजना आहे ज्याचा उद्देश सेवानिवृत्तीसाठी वेतन-आधारित कर्मचार् यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952 चा ईपीएफ योजना कायदा, 1976 चा ईडीएलआय कायदा आणि 1995 च्या पेन्शन योजना कायद्यांतर्गत कार्य करते.
3 महिन्यांपूर्वी -
Ration Card Alert | मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी अलर्ट, तुमचं ही नाव लाभार्थ्यांच्या यादीतून वगळलं जाऊ शकतं
Ration Card Alert | ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’अंतर्गत (पीएमजीकेएवाय) अपात्र व्यक्तींना लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यासाठी प्राप्तिकर विभाग अन्न मंत्रालयाशी माहिती शेअर करणार आहे. पीएमजीकेएवाय अंतर्गत आयकर न भरणाऱ्या गरीब कुटुंबांना मोफत रेशन दिले जाते.
3 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | कर्मचाऱ्यांच्या DA, TA, आणि HRA सह EPF - ग्रॅच्युइटीमध्येही मोठी वाढ होणार, बेसिक सॅलरीतही मोठी वाढ होणार
8th Pay Commission | केंद्र आणि राज्य सरकारचे लाखो कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याची अंमलबजावणी २०२६ पर्यंत होऊ शकते, असे सुचवले जात असले तरी पगार किती वाढणार हा मोठा प्रश्न आहे. फिटमेंट फॅक्टर काय असेल? नव्या भत्त्यांमध्ये काय बदल होणार? तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. आठव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
3 महिन्यांपूर्वी -
Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल
Rent Agreement | मुंबईसारख्या शहरांमध्ये अलीकडच्या काळात भाडे भरून राहणाऱ्या व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ज्या पद्धतीने नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी शहरी भागांत लोकसंख्या वाढत चालली आहे त्याच वेगाने भाड्यासंबंधीत फ्रॉड केसेस देखील झपाट्याने वाढत चालल्या आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
Old Vs New Tax Regime | भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत 2025 चा अर्थसंकल्प सादर केला, ज्यात नवीन कर स्लॅबची सर्वात मोठी घोषणा समाविष्ट होती. या अर्थसंकल्पात सरकारने नव्या करप्रणालीअंतर्गत १२ लाखांपेक्षा कमी उत्पन्न करमुक्त केले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
Income Tax on Salary | केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पगारदारांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. नव्या करप्रणालीअंतर्गत त्यांनी १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त केले आहे. याशिवाय टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत. नव्या कर प्रणालीत पगारदारांना 75,000 रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन मिळते. तुमचा पगार काहीही असला तरी ही कपात नक्कीच लागू होईल.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या
EPFO Passbook | खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प बजेट 2025-26 सादर केला आहे. या अर्थसंकल्पात खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे नशीब फळफळणार आहे. कारण की सामान्य नोकरदार वर्गाला दिलासा मिळवून देण्यासाठी 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. अधिक सूट मिळाल्यामुळे ईपीएफओ खातेधारकाला जास्तीचे व्याज मिळण्याची देखील शक्यता दर्शवली जात आहे.
3 महिन्यांपूर्वी -
SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या 400 दिवसांच्या FD गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळेल पहा
SBI FD Interest Rates | जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक लोक मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवण्याचा विचार करतात. कारण मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करताना पैसे गमावण्याची भीती नसते. शिवाय मुदत ठेवींवरील परतावाही निश्चित असतो. म्हणूनच बहुतांश गुंतवणूकदार आपले पैसे मुदत ठेवींमध्ये गुंतवणे पसंत करतात.
3 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट असलेली ट्रेन सुटली तरी तिकिटाचे पैसे रिफंड मिळतील
Railway Ticket Booking | भारतीय रेल्वेने प्रवास करणे प्रत्येकालाच परवडते. इतर ट्रॅव्हल टूरपेक्षा रेल्वेचे तिकीट कमी दरात उपलब्ध होत असते. त्यामुळे लांबचा पल्ला गाठण्यासाठी बहुतांश प्रवासी रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. तरीही अनेकांच्या मनात असा प्रश्न उपस्थित होत असतो की, रिझर्वेशन केलेली सीट असून सुद्धा केवळ प्लॅटफॉर्मवर जास्त प्रमाणात गर्दी असल्यामुळे ट्रेन सुटली तर, प्रवासी व्यक्तीला त्याचे तिकिटाचे पैसे रिफंड होतात का. आज या बातमीपत्रातून आम्ही तुम्हाला तिकीट रिफंडविषयीची संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Pension Money | खुशखबर, महिना 25,000 रुपये पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना महिना 3571 रुपये पेन्शन मिळणार
EPF Pension Money | सरकारकडून खाजगी क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात. खाजगी क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण निर्णय ईपीएफओ म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निधी संघटन’ अंतर्गत घेतले जातात. आज आम्ही या बातमीपत्रातून ईपीएफ पेंशनबाबत माहिती सांगणार आहोत.
3 महिन्यांपूर्वी