महत्वाच्या बातम्या
-
Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
Home Loan Prepayment | गृहकर्ज घेऊन आपण घराचे स्वप्न साकार करू शकतो. मात्र, त्यानंतर योग्य वेळी त्याची परतफेड करणे हे मोठे काम वाटते. कर्जाचा हप्ता वेळेत न भरल्यास सिबिल स्कोअर खराब होईल. याशिवाय दंडही भरावा लागणार आहे. अशावेळी गृहकर्जाच्या हप्त्यापासून सुटका मिळवण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणजे प्री-पेमेंट.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO ELI Scheme | खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, EPFO इन्सेन्टिव्ह देणार, आजच फायदा घ्या
EPFO ELI Scheme | सरकारच्या एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव स्कीमचा (ईएलआय स्कीम) लाभ घेण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) ऍक्टिव्हेट करून बँक खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Salary Account Alert | 90 टक्के नोकरदारांना माहित नाही सॅलरी अकाउंटचे फायदे, सुविधा ऐकून तुम्ही देखील व्हाल थक्क
Salary Account Alert | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आणि पगार घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे बँकेत सॅलरी अकाउंट असते. सॅलरी अकाउंटमध्ये कंपनी प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्याला त्याने काम केल्या बदली मोबदला देते. तरीही अनेक व्यक्तींच्या मनात सेविंग अकाउंट आणि सॅलरी अकाउंट या दोन्ही गोष्टींबद्दल शंका असते. सॅलरी खात्याचा पगारदार व्यक्तीला नेमका काय फायदा होतो हे आज आपण पाहणार आहोत.
4 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | 99% प्रवाशांना ठाऊक नाही रेल्वे तिकीट बुकिंगची ही ट्रिक, स्लीपर तिकिटाच्या पैशांत AC प्रवास करू शकाल
Railway Ticket Booking | दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. एवढेच नाही तर सध्या प्रचंड थंडी पडलेली आहे. थंडीच्या या दिवसांत रेल्वेने प्रवास करणे आणखीन कठीण होऊन बसते. अशातच तुमच्यापैकी फार कमी व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक आहे की, स्लीपर कोच ट्रेन तिकीट बुक करून तुम्ही AC कोचमधून प्रवास करू शकता.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Minimum Pension | खाजगी पेन्शनधारकांना दरमहा किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार, महत्वाची अपडेट आली
EPFO Minimum Pension | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) पेन्शन योजनेत समाविष्ट पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन महागाई भत्त्यासह दरमहा किमान ७५०० रुपये पेन्शन मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी भेट घेतली.
4 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | बँक बचत खात्यात 'या' पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करू नका, केला तर इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
Bank Account Alert | आम्ही आमच्या ठेवी बचत खात्यात ठेवतो. पण, यातही एक मर्यादा आहे. आमच्या खात्यात या मर्यादेपेक्षा जास्त पैसे असतील तर आम्ही आयकर विभागाच्या निदर्शनास येऊ शकतो. याबाबत अजूनही अनेकजण अनभिज्ञ आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला बचत खात्याविषयी सांगणार आहोत. काय आहेत आयकर विभागाचे नियम?
4 महिन्यांपूर्वी -
Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
Property Rights | तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी ही गोष्ट नक्कीच अनुभवली असेल ती म्हणजे, मुलीच्या लग्नानंतर तिला वडीलोपार्जित संपत्तीवर हक्क मिळतो की नाही. आतापर्यंत या प्रश्नांवर बऱ्याच व्यक्तींनी वक्तव्य केली आहेत. दरम्यान अनेकांना ही घडी अजूनही सुटलेली नाही की, खरंच मुलींना लग्नाआधी किंवा लग्न झाल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क मिळतो का. आज आपण या सर्व गोष्टींवर सविस्तर माहिती घेणार आहोत.
4 महिन्यांपूर्वी -
Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित
Home Loan Benefits | आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती दिवस रात्र एक करतो. त्याचबरोबर आपली आयुष्यभराची जमापुंजी घर खरेदी करण्यास लावतो. परंतु अतिसामान्य व्यक्तींसाठी कॅश ऑन घर खरेदी करणे ही अत्यंत मोठी बाब आहे. घर खरेदी करता आलं नाही की, माणसाजवळ एकच पर्याय उरतो तो म्हणजे गृह कर्जाचा.
4 महिन्यांपूर्वी -
Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा
Business Idea | बहुतांश गृहिणी घरीच बसलेल्या असतात. आपल्या नवऱ्याचा डबा, मुलांच्या शाळेची लगबग त्याचबरोबर घरातील लादी, कपडे, भांडी धुणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण बनवणे या सर्वसामान्य कामांमध्ये त्या आपला वेळ घालवतात. या सर्व गडबडीमध्ये त्यांच्याजवळ काही फावला वेळ देखील उरलेला असतो. या वेळात गृहिणीने ठरवलं तर ती देखील साईड बाय साईड व्यवसाय सुरू करून उद्योजिका देखील बनू शकते.
4 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | 90 टक्के रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोचच्या भाड्यात AC कोचने प्रवास करू शकता
Railway Ticket Booking | महाराष्ट्रासहित भारतातील अनेक भागांमध्ये सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. अशापरिस्थितीत जर तुम्ही नुकतेच ट्रेनच्या स्लीपर कोचमधून प्रवास करणार असाल तर तुम्हाला खूप त्रासाला सामोरे जावे लागू शकते. पण तुम्हाला माहित आहे का की स्लीपर कोचमध्ये ट्रेनचे तिकीट बुक करूनही तुम्ही एसी कोचमध्ये प्रवास करू शकता. मात्र, ही सुविधा सर्व प्रवाशांसाठी नाही. आयआरसीटीसी आपल्या ग्राहकांना एक विशेष सुविधा देते – ऑटो एन्हान्समेंट स्कीम. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सर्व काही.
4 महिन्यांपूर्वी -
Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
Credit Score | तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक असेल की, लोन आणि क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँक सर्वप्रथम तुमचा क्रेडिट स्कोर तपासते. बऱ्याच व्यक्ती क्रेडिट स्कोर खराब असल्यामुळे आपल्याला आता कधीच पर्सनल लोन मिळणार नाही असं समजतात.
4 महिन्यांपूर्वी -
EPF Provident Fund | तुम्हाला सुद्धा 50 हजार पर्यंत पगार आहे का, तुमच्या EPF खात्यात 2.5 कोटी रुपये जमा होणार, कसे पहा
EPF Provident Fund | दीर्घकालीन आणि कोटींच्या घरात पैसे कमवायचे असतील तर, सर्वप्रथम एसआयपी म्युच्युअल फंडांत पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जातो. एस आय पी म्युच्युअल फंडातून तुम्ही दीर्घकाळात कोटींच्या घरात पैसे कमवू शकता. परंतु एसआयपी गुंतवणूक ही शेअर बाजाराशी निगडित असते. शेअर बाजारातील चढउतारांचा थेट परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर पाहायला मिळतो.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या UAN संबंधित अपडेट जाणून घ्या, अन्यथा नुकसान होईल
EPFO Passbook | ईपीएफ खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी UAN एक्टिवेशन संदर्भातली आहे. अजूनही बरेच असे सदस्य आहेत ज्यांनी आपला UAN क्रमांक आधार कार्डशी लिंक केलेला नाहीये. दरम्यान एम्पलोयीज प्रोव्हिडंट फंड म्हणजेच ईपीएफओने नंबर लिंकिंगची तारीख वाढवली आहे. आता जानेवारी महिन्याच्या या तारखेपर्यंत तुम्ही अगदी आरामात तुमचा UAN क्रमांक आधार कार्डशी लिंक करून घेऊ शकता.
4 महिन्यांपूर्वी -
Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी
Property Tax Alert | संपत्ती कर नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी भरला जातो त्याचबरोबर संपत्ती कर भरण्याचे नेमके कारण काय ही आणि अशा बऱ्याच प्रकारचे प्रश्न लोकांना पडलेले असतात. तसं पाहायला गेलं तर, तुमच्या संपत्तीवर विविध प्रकारचे कर आकारले जात असतात. यापैकी संपत्ती करार म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स. तुम्ही ज्या रिअल इस्टेटमध्ये राहत आहात यामध्ये घर, बंगला, तुमची जमीन किंवा दुकान यासारख्या मालमत्तांचा समावेश होतो.
4 महिन्यांपूर्वी -
EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
EPF Passbook | ईपीएफओ म्हणजे ‘कर्मचारी भविष्य निधी संघटन’ कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटसाठी प्रत्येक महिन्याला पगारातील काही भाग EPF म्हणजेच PF खात्यात गुंतवले जातात. नोकरीनंतर कर्मचाऱ्याचं आयुष्य या रिटायरमेंटच्या पैशांतून अतिशय सुखकर जावं यासाठी हा फंड साठवला जातो. कर्मचारी जितके योगदान देतो तितकेच योगदान कंपनी देखील देते.
4 महिन्यांपूर्वी -
EPF on Salary | तुमच्या पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात जमा होणार 2 कोटी 53 लाख रुपये, अपडेट जाणून घ्या
EPF on Salary | खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी अनेकदा काही योजनांमध्ये गुंतवणूक करतात आणि निवृत्तीसाठी मोठा पैसा जमा करण्याचा प्रयत्न करतात. कुणी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले तर कुणाला इतर सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून पैसे जमा करायचे आहेत, पण आपल्याकडे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) खात्याचा पर्याय आहे, जो खासगी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपर्यंत कोट्यवधी रुपये देऊ शकतो.
4 महिन्यांपूर्वी -
Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा
Salary Account | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे सॅलरी अकाउंट हे असतेच. सॅलरी अकाउंट हे थेट कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिले जाते. यामध्ये प्रत्येक महिन्याला त्याची सॅलरी क्रेडिट होत असते. बऱ्याच व्यक्तींना सॅलरी अकाउंट असून सुद्धा त्याचे नियम आणि सुविधांविषयी फारशी माहिती नाहीये. आज आम्ही या बातमीतून सॅलरी अकाउंटशी निगडित सर्वच गोष्टी उघड करणार आहोत.
4 महिन्यांपूर्वी -
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
FASTag Alert | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका कॅबिनेट बैठकीत चार चाकी वाहन चालकांसाठीचा एक मोठा निर्णय पार पाडण्यात आला आहे. या निर्णयाची संपूर्ण माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हा नवा नियम चालकांना त्यांचे खिसे रिकामे करण्यास भाग पाडू शकतो त्यामुळे सर्वप्रथम संपूर्ण बातमी वाचा आणि माहिती घ्या.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
EPFO Passbook | कोणत्याही कंपनीत किंवा संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पगाराचा काही भाग दर महिन्याला पीएफ खात्यात जमा केला जातो. आणि तेवढीच रक्कम कंपनीच्या वतीने जमा केली जाते. खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील १२ टक्के रक्कम दरमहा त्यांच्या ईपीएफ खात्यात जाते, तर कंपनीचे योगदान दोन भागांमध्ये विभागले जाते.
4 महिन्यांपूर्वी -
EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही
EPF Withdrawal| नोकरीपेक्षा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं खास करून खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांचं ईपीएफओमध्ये पीएफ खाते असतेच. ज्यामध्ये पगारातील 12% रक्कम स्वतः कर्मचारी तर, नोकरदारा एवढीच रक्कम नियोक्ता देखील गुंतवतो. दोघांच्या योगदानामुळे रिटायरमेंट फंड जमा होण्यास मदत होते.
4 महिन्यांपूर्वी