महत्वाच्या बातम्या
-
Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
Loan EMI Alert | प्रत्येक व्यक्ती त्याच्या वित्तीय गरजांसाठी एकदा तरी कर्ज घेतोच. काही व्यक्ती वारंवार कर्ज घेऊन वेळेवर फेडू शकत नाहीत आणि या कारणामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत काही फायनान्शिअल प्लॅनिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला कर्जबाजारी होण्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील.
4 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, तिकीट बुकिंगवर मिळणार 50% डिस्काउंट, अशा पद्धतीने तिकीट बुकिंग करा
Railway Ticket Booking | नवीन वर्ष सुरू झालं आहे दरम्यान आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी ऑफर ठेवली आहे. यामध्ये प्रवाशांना 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. तसं पाहायला गेलं तर आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना विविध ऑफर अनुभवायला मिळत असतात. 50% पर्यंत काढलेल्या आयआरसीटीसीच्या खास ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.
4 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट, महागाई भत्ता 55 टक्क्यांवर, पे-ग्रेडप्रमाणे रक्कम जाणून घ्या
7th Pay Commission | वर्ष 2025 च्या सुरुवातीसोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी बातमी येऊ शकते. महागाई भत्त्यात (डीए) वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2024 मधील एआयसीपीआय निर्देशांकाची आकडेवारी समोर आली आहे आणि त्या आधारे महागाई भत्ता 56% पर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच एकंदरीत यात ३ टक्क्यांची वाढ दिसू शकते. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2024 च्या आकडेवारीची प्रतीक्षा असली तरी नवीन महागाई भत्ता 1 जानेवारी 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | अनेकांना माहित नाही, प्रॉपर्टी मिळूनही आई-वडिलांची जवाबदारी घेतली नाही तर प्रॉपर्टीही हातची जाणार
Property Knowledge | बरेच वृद्ध आई-वडील आपल्या मुला मुलींच्या नावे स्वतःची संपत्ती करतात. किंवा वाढदिवसानिमित्त एखादी भेटवस्तू म्हणून आपल्या घराचा वारसदार मुलीला किंवा मुलाला करण्यासाठी त्यांना मालमत्ता स्वरूपी भेटवस्तू देतात. तुम्ही बऱ्याचदा प्रॉपर्टी संबंधीत वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये वाद होताना पाहिले असेल. आत्ताची स्ट्रेट अँड फॉरवर्ड मुलं आपल्या वृद्ध आई-वडिलांना मालमत्ता ताब्यात झाल्यानंतर हाकलून देतात.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी महत्वाची अपडेट, जुन्या कंपनीमधील EPF चे पैसे असे मिळवा, फायद्याची बातमी
EPFO Passbook | बहुतांश व्यक्ती ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत काम करतात. प्रत्येक महिन्यातील पगाराचा 12 टक्के हिस्सा पीएफ खात्यात जमा केला जातो. कर्मचाऱ्याला रिटायरमेंटपर्यंत मोठा फंड तयार करता यावा यासाठी ईपीएफओ संघटना काम करते.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
SBI Salary Account | नोकरी शोधणाऱ्यांनी आपले सॅलरी अकाउंट स्वतंत्रपणे उघडणे आवश्यक आहे. अशापरिस्थितीत जर तुम्हीही नोकरी करणारे असाल तर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये तुम्ही तुमचे सॅलरी अकाउंट उघडू शकता. जर तुम्ही एसबीआयमध्ये तुमचे सॅलरी अकाउंट उघडले तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
4 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी
CIBIL Score | नोकरीपेशा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सिबिल स्कोर 700 ये 900 या आकड्या दरम्यान असणे महत्त्वाचे आहे. कारण की एक उत्तम सिबिल स्कोर तुम्हाला आणि अडचणीच्या काळात किंवा एनीटाईम लोन देण्यास सज्ज असतो.
4 महिन्यांपूर्वी -
Sarkari Yojana | सरकार देईल कर्ज, स्वतःचा स्टार्टअप सुरू करा, 'या' योजना देतात झटपट लोन, जाणून घ्या सविस्तर
Sarkari Yojana | सध्याच्या काळात नोकरी आणि व्यवसायापेक्षा व्यवसायाला जास्त प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे. अगदी तरुणवर्ग देखील शिक्षणानंतर नोकरी नाही तर, व्यवसाय करण्याचा मार्ग निवडत आहेत. तुम्ही देखील स्टार्टअप करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याजवळ स्टार्टअपसाठी पुरेसे पैसे नसतील तर, चिंता करण्याची काहीही गरज नाही.
4 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा
Property Knowledge | एखादा सर्वसामान्य व्यक्तीसाठी मालमत्ता खरेदी करणे किंवा भविष्यासाठी एखादी जमीन किंवा एखादा प्लॉट खरेदी करून ठेवणे हे एका मोठ्या गुंतवणुकीपेक्षा कमी नाही. परंतु आजकालच्या मालमत्ता घोटाळा प्रकरणांमुळे आणि खोट्या कागदपत्रांमुळे बरेचजण फसवेपणाला बळी पडतात आणि स्वतःचे लाखोंचे नुकसान करून घेतात.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार
EPFO Passbook | केंद्रीय कामगार मंत्री आणि रोजगार मंत्री मनसुख मंडाविया यांनी ईपीएफओ एटीएम कार्ड आणि मोबाईल ॲप लॉन्चिंगबाबत मागील वर्षी अनेक घोषणा केल्या होत्या. या नियमांचे पालन लवकरात लवकर करण्यात येणार आहे. ईपीएफओ खातेधारकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
Personal Loan | काही व्यक्ती स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार बँकेकडून लोन प्राप्त करतात. ज्याला आपण पर्सनल लोन असं म्हणतो. परंतु आता नव्या वर्षा आरबीआयने वारंवार वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना आळा बसावा किंवा कोणत्याही प्रकारचे फ्रॉड होऊ नये म्हणून एक नवा नियम काढला आहे. हा नवा नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक फायदा कुठल्या योजनेत, बँक FD की SCSS योजना, रक्कम जाणून घ्या
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) ही ज्येष्ठ नागरिक किंवा निवृत्त व्यक्तींसाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना मानली जाते. अनेकांच्या मनात ही गोष्ट असेल की जर या योजनेवरील व्याजदर ८.२ टक्के असेल तर मुदतपूर्तीवरील गुंतवणुकीचे मूल्य मुदत ठेवीच्या (एफडी) तुलनेत जास्त असेल.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
EPFO Pension | देशभरातील लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना आता कोणत्याही शहरातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून वृद्धापकाळातील पेन्शन काढता येणार आहे. कामगार मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
Income Tax Return | जर तुम्हाला 2025 मध्ये तुमचे टॅक्स लायबिलिटी कमी करायचे असेल तर नियोजन करा आणि त्याची वेळीच अंमलबजावणी सुरू करा. बरेच लोक कर बचतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहतात, परंतु असे केल्याने बर्याचदा आर्थिक उद्दिष्टांवर परिणाम होऊ शकतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच 6 सोप्या स्टेप्स सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही टॅक्स वाचवू शकताच, शिवाय तुमचे आर्थिक भवितव्यही सुरक्षित करू शकता.
4 महिन्यांपूर्वी -
Rental Agreement | जागो घरमालक जागो, तुमची एका चुकीने भाडेकरू बनेल मालक, रेंटल प्रॉपर्टीविषयी ही गोष्ट लक्षात ठेवा
Rental Agreement | जमीन, घरे, मोठमोठे बंगले, दुकान त्या सर्व स्थावर मालमत्ता असतात. ज्या कोणीही चोरण्याचा प्रयत्न करू शकत नाही. परंतु तुम्ही या जागा भाड्याने वापरण्यासाठी दिल्या तर, मात्र तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो.
4 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
Smart Investment | नुकताच 2025 हे नववर्ष सुरू झालं आहे. बऱ्याच व्यक्ती नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन करू पाहण्याचा संकल्प निर्धारित करतात. यामध्ये विद्यार्थी वर्ग आपल्या शैक्षणिक वृत्तीकडे वाटचाल करतात तर, कार्पोरेट विश्वात काम करणाऱ्या व्यक्ती कामामध्ये स्वतःची चांगली छाप पाडण्याचा प्रयत्न करतात.
4 महिन्यांपूर्वी -
Rent Agreement | भाडेकरार करताना 'या' गोष्टींची घ्या खास काळजी, नाहीतर रस्त्यावर राहण्याची वेळ येईल, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या
Rent Agreement | शहरी भागांकडे भाड्याने घर घेऊन राहण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. बहुतांश व्यक्ती शिक्षणासाठी तर, काही व्यक्ती नोकरीसाठी शहरी भागांमध्ये छोट्या मोठ्या ठिकाणी भाड्याची खोली घेऊन राहतात. कारण की मुंबईसारख्या शहरी भागांमध्ये लगेचच पैसे देऊन घर खरेदी करणे शक्य नाही.
4 महिन्यांपूर्वी -
Home Loan Alert | 90% लोक गृहकर्ज घेताना 'या' गंभीर चुका करतात, कर्जासाठी अर्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Home Loan Alert | आपले देखील स्वतःचा हक्काचं घर असावं असं स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहतो. मुंबईसारख्या ठिकाणी किंवा शहरी भागांमध्ये आपला स्वतःचा हक्काचा एक आलिशान फ्लॅट असावा यासाठी प्रत्येक व्यक्ती दिवस रात्र काबाडकष्ट करून पैशांची जमा जमाव करतो. परंतु सर्व सामान्य व्यक्तींना घर खर्च सांभाळून पैशांनी घर खरेदी करता येईल एवढा मोठा फंड तयार करण्यास संपूर्ण आयुष्य निघून जातं. यासाठीच लोक गृहकर्ज घेण्याचा विचार करतात.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
EPFO Passbook | जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या पगारातून दरमहा प्रॉव्हिडंट फंडाचा (ईपीएफ) काही भाग कापला जातो. ही रक्कम तुमच्या बचतीसाठी आणि निवृत्तीसाठी आहे. मात्र, अनेकदा ही रक्कम आपल्या ईपीएफ खात्यात जमा झाली आहे की नाही, याची माहिती नसते. आपल्या पीएफ खात्यात पैसे जमा होत आहेत की नाही हे तुम्ही सहज कसे तपासू शकता ते जाणून घेऊया.
4 महिन्यांपूर्वी -
Financial Planning | अपार सेविंग आणि पगारही संपणार नाही, बचतीचा हा फॉर्म्युला वापरा, बँक बॅलन्स भक्कम होईल
Financial Planning | सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कधी आपला महिन्याचा पगार होतोय आणि आपण गरजेच्या वस्तू खरेदी करतोय असं होतं. कारण की संपूर्ण कुटुंब केवळ एका व्यक्तीच्या पगारावर अवलंबून असतं. यामध्ये केवळ किराणा नाही तर, लाईट बिल, मुलांच्या शाळेची फी, पाणी बिल, रिचार्ज त्याचबरोबर राहिलेली उधारी यांसारख्या विविध गोष्टी आपण पगार हातात आल्याबरोबर करतो.
4 महिन्यांपूर्वी