Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या

Pan Card Online | कधीही कोणत्याही व्यक्तीवर अचानकपणे संकटकाळ ओढाऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणताही व्यक्ती सर्वप्रथम वैयक्तिक लोन घेण्याकरिता बँकेकडे धाव घेतो. वैयक्तिक लोन घेतल्यानंतर तुम्हाला लोन फेडण्यासाठी विविध प्रकारचे पर्याय देखील उपलब्ध करून दिले जातात. अशा परिस्थिती तुम्हाला केव्हाही पैशांची गरज भासली तर, पॅन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला 5000 रुपयांचे लोन घेता येऊ शकते.
पॅन कार्डच्या माध्यमातून लोन घेण्याची प्रोसेस देखील अत्यंत सोपी आहे. आधार कार्ड त्याचबरोबर मतदान ओळखपत्र या सर्व कागदपत्रांबरोबर पॅन कार्ड हे कागदपत्र देखील अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. बँकांमध्ये त्याचबरोबर अनेक प्रकारच्या ई-सेवा पोर्टलवर आपल्याकडून पॅन कार्ड डॉक्युमेंटची मागणी करतात. तुम्हाला अचानकपणे पैशांची गरज लागल्यास तुम्ही पॅन कार्डच्या माध्यमातून 5000 रुपयांचे लोन अगदी सहजरित्या मिळवू शकता.
पॅन कार्ड माध्यमातून लोन घेण्यासाठी अशा पद्धतीने अप्लाय करा :
1. तुम्हाला सर्वप्रथम या गोष्टींची माहिती करून घ्यावी लागेल की, अशा कोणकोणत्या एनबीएफसी संस्था आहेत ज्या कमीत कमी कागदपत्रांसह कमी रक्कमेचे लोन देऊ शकतात.
2. पुढील प्रोसेसमध्ये तुम्हाला इंटरेस्ट म्हणजेच व्याजदर तपासून पाहायचे आहेत. त्याचबरोबर तुमच्याकडून किती प्रमाणात प्रोसेसिंग फी आकरली जाईल आणि तुम्ही घेतलेले कर्ज किती दिवसांत फेडायचे आहे या सर्व गोष्टींची माहिती आधीच करून घ्या.
3. कर्जासाठी अप्लाय करण्याकरिता तुम्हाला ऋणदाताच्या वेबसाईटवर जाऊन आणि जिथून लोन प्राप्त कराल त्या ब्रांचवर जाऊन अप्लाय करा. तुम्हाला लोन कोणत्या गोष्टीसाठी हवी आहे. त्याचबरोबर किती प्रमाणात लोन हवे आहे आणि तुमचा क्रेडिट स्कोर कितीपर्यंत आहे. या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला द्यावी लागेल.
4. त्यानंतर तुमच्याकडून ओळखपत्र म्हणून पॅन कार्डची मागणी केली जाईल. काही प्रमाणात केवळ पॅन कार्डच नाही तर, आधार कार्ड आणि इनकम सर्टिफिकेट यासारख्या दस्तऐवजांचा देखील समावेश असू शकतो.
5. तुम्ही समोरील ब्रांचला किंवा ऋणदाताला खरी माहिती दिली तर, अगदी झटपट लोन प्राप्त होण्यास मदत होईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Pan Card Online Sunday 19 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं