UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार

UPI ID | गेल्या अनेक वर्षां UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येक व्यक्ती कोणतेही ट्रांजेक्शन करताना UPI च्या मदतीने पैशांची देवाण-घेवाण करतो. महत्त्वाचं म्हणजे यूपीआय माध्यमातून युजर्सना अगदी 5 रुपयांपासून ते लाखांची रक्कम ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. यूपीआयला प्रोत्साहन देण्याकरिता सरकार कायम नवनवीन उपक्रम राबवण्याच्या मार्गावर असते.
यूपीआयचा वापर संपूर्ण भारतभर केला जातो. केवळ भारतातच नाही तर सिंगापूर, श्रीलंका, भूतान, जपान, संयुक्त अरब अमिराती, फिलिपाईन्स त्याचबरोबर न्यूझीलंडमध्ये देखील यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता या यूपीआयबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे. ती म्हणजे 15 फेब्रुवारी त्याचाच अर्थ उद्यापासून यूपीआय संबंधीत एक नवा नियम लागू करण्यात येणार आहे.
15 फेब्रुवारीपासून होणार नवीन नियम लागू :
NPCI म्हणजेच नॅशनल पेन्शन कार्पोरेशन ऑफ इंडियाने UPI व्यवहार आणखीन सोपा करण्यासाठी नवनवीन मार्गदर्शक तत्वे सादर केली आहेत. यामध्ये ‘ट्रांजेक्शन क्रेडिट कन्फर्मेशन’ आणि चार्जबॅक ऑटो एक्सेप्टन्स आणि रिव्हेक्शनची उपरेषा दर्शवण्यात आली आहे. निवेदनात सांगितल्याप्रमाणे हा नवीन नियम 15 फेब्रुवारी 2025 म्हणजेच उद्यापासून लागू करण्यात येणार आहे.
UPI चार्जबॅक सिस्टम नेमके कसे कार्य करते :
NPCI कडून आणण्यात आलेलं हे नवं धोरण फसवणूक, तांत्रिक अडचणी आणि उत्पन्न होणारे वाद अशा पद्धतीच्या अडचणींमुळे पूर्ण करण्यात आलेला यूपीआय व्यवहार चार्जबॅकद्वारे परत केला जाईल. ही प्रक्रिया ज्या व्यक्तीने पेमेंट केलं आहे त्या व्यक्तीच्या बँकेपासून केली जाईल. यादरम्यान बँकेला योग्य वाटलं तरच बँकेकडून युजरच्या खात्यात पेमेंट पुन्हा ट्रान्सफर केले जाईल. म्हणजेच आता सायबर भामट्यांनी तुमचे पैसे फसवणुकीमुळे लुबाडले तरी तुम्हाला पैसे डुबण्याची काहीही चिंता करण्याची गरज नाही.
चार्जबॅक आणि रिफंडमधील फरक समजून घ्या :
ज्यावेळी एखादा यूजर सर्विस प्रोव्हायडरकडे विनंती करतो त्यावेळी प्रकरणाची कसून चौकशी केली जाते आणि तपासणी करून पैसे परत करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येते. परंतु चार्जबॅकवरून तुम्ही पेटीएम किंवा google वर त्याचबरोबर UPI ट्रांजेक्शन ॲपवर रिपोर्ट करण्याऐवजी थेट बँकेची संपर्क साधू शकता. यामध्ये बँक सर्व प्रकरणाची चौकशी करते आणि तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवून देते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
https://staging.maharashtranama.com/?post_type=post&p=232654" class="article_nav_link next_article f_right" title="
Warning: Attempt to read property "ID" on string in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/single.php on line 191
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार">पुढील बातमी
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं