Vastu Shastra | वास्तुशास्त्राप्रमाणे पत्नीने पतीच्या नेमकं कोणत्या बाजूला झोपावं? कोणत्या बाजूला झोपल्यास भाग्य उजळेल?

Vastu Shastra | हिंदू संस्कृतीप्रमाणे वास्तुशास्त्राचे अनेक नियम आहेत. याच वास्तुशास्तत्राप्रमाणे पत्निने पतीच्या कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे याचे देखील काही नियम आहेत. पुरातन काळात भगवान शिव यांना अर्धनारेशवर हे रूप प्राप्त झालं होत. यामध्ये अर्ध अंग भगवान शिव यांचं होतं आणि अर्ध अंग माता पार्वती यांचं होतं. माता पार्वती यांच्या अंगाची दिशा डाव्या बाजूला होती. त्यामुळे प्तनिने पतीच्या नेमक्या कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात उपस्थित झाला असेल.
पौराणिक काळामध्ये माता पार्वती डाव्या अंगाच्या बाजूस प्रकट झाल्या होत्या. एवढंच नाही तर सत्यनारायणाची पूजा असो किंवा हिंदू संस्कृतीप्रमाणे विवाह सोहळा असो. प्रत्येक कार्यक्रमात पत्नी पतीच्या डाव्या बाजूला बसते. वास्तुशास्त्राप्रमाणे प्रत्येक महिलेला आपल्या पतीच्या डाव्या बाजूलाच झोपलं पाहिजे. जेव्हा पत्नी पतीच्या डाव्या बाजूला झोपते तेव्हा पतीला दीर्घायुष्य लाभतं असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
पतीच्या डाव्या बाजूला झोपल्यामुळे त्यांना आयुष्यात खूप लाभ होतो. त्याचबरोबर पती पत्नीचं वैवाहिक आयुष्य अतिशय आनंदात जातं. पत्नीने आपल्या पतीच्या डाव्या बाजूला झोपावं आणि पतीने पत्नीला घट्ट मिठी मारून जवळ करावं. तुमच्या मधील हे प्रेम तुमच्या आयुष्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतात. चांगल्या आणि आनंदमय गोष्टी केल्याने आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स क्रियेट होतात. ज्यामुळे दोघांचंही मन कायम आनंदी राहतं.
पती-पत्नी जा बेडरूममध्ये झोपतात त्या बेडरूमची दिशा दक्षिणेकडे असावी आता देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे. वास्तुशास्त्राचे नियम फॉलो करणाऱ्यांना त्यांच्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर तुमच्या पतीला कोणत्याही कार्यात अडथळा निर्माण होत नाही. दोघांचे जीवन अतिशय सहज बनून जाते.
News Title : Vastu Shastra Husband Wife Relationship 30 August 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं