राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट

महाबळेश्वर : उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यामुळे संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. दरम्यान, महाबळेश्वरमध्ये तापमान शून्य डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठले असून महाबळेश्वर पूर्णपणे गारठून गेले आहे.
त्यामुळे पर्यटकांना सुद्धा गारव्याचा सुखद आनंद घेण्यास मिळत आहे. परंतु, थंडीमुळे हाल सुद्धा सोसावे लागत आहेत. असं असलं तरी शेतकऱ्यांना मात्र या थंडीचा प्रचंड फटका बसत आहे. दरम्यान गुलाबी थंडीने मुंबईकर देखील सुखावले आहेत. तर नाशिकमध्ये काल थंडीने गारठून दोन वृद्धांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अजून १ ते २ दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं