राज्यात उष्णतेची लाट; सलग मेपर्यंत कायम राहणार

नागपूर : महाराष्ट्रातसुद्धा सूर्य आग ओकत आहे. विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली असून ही उष्णतेची लाट पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. शनिवारी नागपूरचा पारा ४५.२ अंशांवर पोहोचला असून धुळे, परभणी, चंद्रपूर, अकोल्यातही तापमान चांगले वाढले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील पारा ४६ अंशांच्या पुढे पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
दुपारच्या वेळेत वाढत्या तापमानाने शहरी भागात रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूरातील तापमान ४१ अंशांवर पोहोचले होते. मुंबईतील सांताक्रुझमधील तापमानाचा पारा ४३.३ अंशांवर आला होता. तर कुलाबाचे तापमान ३४ अंशांवर पोहचले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं