अमित शहांची आगामी निवडणुकीची बकेट लिस्ट - राज ठाकरेंचं व्यंगचित्र

भाजप अध्यक्ष अमित शहा संपर्क फॉर समर्थन अभियानाअंतर्गत सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मार्मिक टीका केली आहे. आणि याचे कॅप्शन आहे “अमित शहांची बकेट लिस्ट”, जे सध्या सोशिअल मीडियावर बरंच व्हायरल होताना दिसत आहे.
बकेट लिस्ट या शब्दाचा अर्थ होतो मनातल्या इच्छा, नुकताच रिलीज झालेला माधुरी दीक्षित यांचा बकेट लिस्ट सिनेमा आणि अमित शहांनी त्यांची घेतलेली भेट यावर आधारित हे बोलकं व्यंगचित्र आहे. बरंका या लिस्ट मध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचं देखील नाव आहे.
संपर्क फॉर समर्थन या अभियानाअंतर्गत अमित शाह विविध मान्यवरांना भेटत आहेत. मुंबईतही अमित शाहांनी उद्योगपती रतन टाटा आणि माधुरी दीक्षितची भेट घेतली, तर ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आजारी असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं