भाजपात दुसरी मेगाभरती १० ऑगस्टला?

मुंबई : भारतीय जनता पक्षात दुसरी मेगाभरती १० ऑगस्टच्या सुमारास होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. बुधवारी झालेल्या मेगाभरतीमध्ये भाजपाने काँग्रेस राष्ट्रवादीमधील एकूण ६ बड्या नेत्यांसह अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांना पक्षप्रवेश दिला.
दरम्यान, १ ऑगस्टपासून भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये ज्या ठिकाणी रोड शो, स्वागत कार्यक्रम, जाहीर सभा असतील तिथे स्थानिक पातळीवर पक्षप्रवेश होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या यात्रेचा पहिला टप्पा 9 ऑगस्टला संपत आहे. ३१ जुलैला ज्याप्रमाणे मेगाभरती झाली. तसाच एक मेगा पक्षप्रवेश 10 ऑगस्ट ला होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अजून किती व कोणकोणते आमदार भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर वळतात हे पाहणे महात्त्वाचे ठरेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं