महत्वाच्या बातम्या
-
Vinayak Mete Passes Away | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण कार अपघातात शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचं निधन
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचं भीषण कार अपघातात निधन झालं. विनायक मेटे यांची कार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटे साडेपाच वाजता दुर्घटनाग्रस्त झाली. यात विनायक मेटे यांच्यासह दोघे जखमी झाले होते. एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
3 वर्षांपूर्वी -
अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार?
मुंबई महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार. या निवडणुकीच्या वेळी मुंबई महापालिकेत बदल निश्चित होणार अशी घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबई महापालिका ही आमची जहागीर आहे असं समजत मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराची बजबजपुरी करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातून आम्ही काढून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. खड्ड्यांची समस्या, त्याच त्याच कंत्राटदारांना पोसणं, कोस्टल रोडचं निकृष्ट काम असे असंख्य विषय आहेत असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
ED म्हणजे काय ते शहर-गाव खेड्यातील लोकांनाही भाजपमुळे समजलं, परिणामी सर्व्हेनुसार गैरवापर होत असल्याचं लोकांचं मत
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत असलेली उभी फूट समोर आली. या सगळ्या स्थितीबाबत तसंच बिहारमध्ये जे सत्तानाट्य घडलं त्याबाबत इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये लोकांनी आज घडीला लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रात काय चित्र असेल याचं उत्तर दिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यातील मतदारांच्या मनातील सुप्त लाव्हा भाजप-शिंदेंच्या मुळावर, सर्व्हेनुसार लोकसभेत भाजपला मोठा धक्का बसणार
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत असलेली उभी फूट समोर आली. या सगळ्या स्थितीबाबत तसंच बिहारमध्ये जे सत्तानाट्य घडलं त्याबाबत इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये लोकांनी आज घडीला लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रात काय चित्र असेल याचं उत्तर दिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
राऊतांना उत्तर देण्यासाठी महिला आमदारांचा भावनिक वापर, तर समर्थक अपक्षांचा राजकीय आकडेवारीसाठी शिंदेंकडून वापर?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार हे आता निश्चित झालं आहे. छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटातून कोण-कोण शपथ घेणार, त्या नेत्यांच्या नावावरही आता शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १८ जणांना मंत्रीपदाची शपथ दिली. तब्बल महिनाभर लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती. मात्र, शपथविधीने चित्र स्पष्ट झालं असून, मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांना डच्चू मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
गुवाहाटीतून शिंदेंची राष्ट्रवादीच्या नावाने बोंबाबोंब, पण मंत्रिमंडळ विस्तारात मूळ शिवसैनिकांना डावलून काँग्रेस-राष्ट्र्वादीतील आयतांना संधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार हे आता निश्चित झालं आहे. छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटातून कोण-कोण शपथ घेणार, त्या नेत्यांच्या नावावरही आता शिक्कामोर्तब झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीसांकडून काँग्रेस -राष्ट्र्वादीतील आयात नेत्यांना मंत्रीपदासाठी प्राधान्य | पण भाजप पक्ष वाढवणाऱ्यांना पुन्हा नारळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार हे आता निश्चित झालं आहे. छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटातून कोण-कोण शपथ घेणार, त्या नेत्यांच्या नावावरही आता शिक्कामोर्तब झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं अत्यंत दुदैवी | चित्रा वाघ संतापल्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार हे आता निश्चित झालं आहे. छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटातून कोण-कोण शपथ घेणार, त्या नेत्यांच्या नावावरही आता शिक्कामोर्तब झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
ही तर जनतेची फसवणूक | ज्यांच्या विरुद्ध भाजपने आंदोलन आणि पोलीस कारवाईची मागणी केली त्यांना मंत्रिपद दिलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार हे आता निश्चित झालं आहे. छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटातून कोण-कोण शपथ घेणार, त्या नेत्यांच्या नावावरही आता शिक्कामोर्तब झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
प्रचंड महागाई, बेरोजगारीवर जनता मोदींवर खूप | भाजप नेते दरेकरांच्या उन्मत्त प्रतिक्रियेवर महिलांकडून शिव्या श्राप, व्हिडिओ पहा
महागाई, बेरोजगारी ते ढासळलेली अर्थव्यवस्था यावर मोदी सरकार पूर्णपणे नापास झालं आहे हे सर्व देशाला आता कळून चुकलं आहे. परिणामी ‘हर घर महंगाई’ भाजपचा २०२४ मधील लोकसभा निवडणुकीतील मार्ग खडतर असल्याने भाजपमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं वरिष्ठ पत्रकार सांगत आहेत. त्यामुळे देशभरातील विरोधकांवर मोठ्या प्रमाणात ईडी – सीबीआयचा बडगा उगारण्यात आला आहे. तसेच २०२४ मध्ये सामान्य लोकांना महागाई, बेरोजगारी ते ढासळलेली अर्थव्यवस्था या गंभीर मुद्यांवरून परावृत्त करण्यासाठी काही नेत्यांवर धामिर्क मुद्यांना हवा देण्याची जवाबदारी देण्यात आहे असं खात्रीलायक वृत्त आहे. टीव्ही वृत्त वाहिन्यांवर धार्मिक मुद्दे कसे प्रकाशझोतात राहतील याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटातील अपक्षांना पहिल्या फेरीत मानाचं पान नाही | तर जुने शिवसैनिक नसलेल्या केसरकर-सत्तारांना वेटिंग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची माहिती समोर आली आहे. उद्या सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. ज्या आमदार, नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे, अशा नेत्यांना फोन करण्यात आला आहे. त्यांना मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे तातडीने बोलावण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी उद्या सकाळी बैठक होणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं.
3 वर्षांपूर्वी -
TET घोटाळ्यात सत्तार अडचणीत?, तपास ईडीकडे | समर्थन काढू नये म्हणून बंडखोरांविरोधात शिंदे-फडणवीसांच्या फिल्डिंगची चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय पेच सध्या कोर्टात आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष उभा राहिला आहे. कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असेलले शिवसेनेचे बंडखोर ४० आमदार शिवसेना आमचीच असल्याचा दावा करत आहेत. दुसरीकडे, TET घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नाव आल्याने आज सत्तार पुन्हा चर्चेत आलेत.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra TET Scam | शिंदेंच्या गटातील आमदार अडचणीत, टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं
सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार यांच्या एका मुलाचं आणि मुलीचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यात भाजपचं लोकसभा मिशन 48 | शिंदे गट भाजपात विलीन होणार किंवा राजकीय विश्वासघात होणार? | दानवेंच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. इथून पुढच्या सर्व निवडणुका भाजपसोबत युती करूनच लढणार असल्याचं शिंदे गटाकडून सांगितलंही जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्याती महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाची माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. त्याचबरोबर १६ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केल्याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
3 वर्षांपूर्वी -
कर्जत तरुणावरील हल्ला प्रकरण | नितेश राणेंचा धामिर्क रंग देण्याचा कांगावा फसला, पीडित तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा
कर्जत तालुक्यातील तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची माहिती गिली आहे. यानुसार, नुपूर शर्माच्या स्टेटसमुळे आणि हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे हा हल्ला झाला, याबाबतचे कोणतेही पुरावे आतापर्यंतच्या तपासात समोर आलेले नाहीत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित प्रतीक पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. प्रतिक पवार याच्यावर एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. तो रागीट स्वभावाचा आहे, विनाकारण लोकांसोबत वाद करतो आणि त्याला डॉन व्हायचं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Shinde Vs BJP | भाजप नेत्याने शिंदे गटाच्या प्रवक्त्याची लायकी काढली, थेट ड्रायव्हर पदासाठी अर्ज करण्याची ऑफर
शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंवर थेट आरोप केले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची नाहक बदनामी करण्यात आली. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेत याचा वाटा फार मोठा होता. ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे लोक यामुळे दुखावले गेले. उद्धव साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. त्यानंतर कुटुंब प्रमुख कसा असावा हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं, असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं.
3 वर्षांपूर्वी -
संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबण्याची दाट शक्यता आहे. खरंतर सुप्रीम कोर्टात राज्याच्या सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकांवर 4 ऑगस्टला सुनावणी पार पडली. विशेष म्हणजे या आठवड्यात सलग दोन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर ही सुनावणी पुढच्या आठवड्यावर ढकलण्यात आली होती.
3 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणुकीत ती मतं एकनाथ शिंदे या चेहऱ्याला नव्हे | तर मतदारांच्या पारंपारीक धनुष्यबाण चिन्हाला व स्थानिक उमेदवाराला
२१ जून २०२२ ला शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात अर्थात उद्धव ठाकरेंच्या विरोधात हे बंड पुकारलं आहे. शिवसेनेला बंडाळी होणं हे काही नवं नाही. मात्र एकनाथ शिंदे यांचं बंड सर्वार्थाने वेगळं ठरलं कारण शिवसेना सत्तेत असताना हे बंड झालं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. ३० जूनला एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यातील मोजक्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
हर घर महंगाई | ज्या महागाई - बेरोजगारीच्या मुद्द्यामुळे मोदी सरकार सत्तेत, तेच मुद्दे 2024 भाजपाला भोवणार?
काँग्रेसने महागाई विरोधात देशभरात आंदोलन सुरूच ठेवले आहे. दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसचे अनेक खासदार विजय चौकात ठाण मांडून बसले आहेत. खरंतर राहुल गांधी हे काँग्रेसच्या खासदारांना घेऊन संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढत होते. पण पोलिसांनी त्यांना विजय चौकात अडवलं आणि राहुल गांधींसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी काँग्रेसला मोर्चा काढू दिला नाही. या भागात कलम १४४ लागू आहे. तर दुसरीकडे काँग्रेस कार्यालयातून मोर्चा काढणाऱ्या प्रियांका गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आलं.
3 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाच्या टिपण्यांनी धाकधूक वाढवली | फडणवीस दिल्लीला रवाना, तर शिंदेंना थकवा जाणवू लागल्याने आरामाचा सल्ला
आजच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीशांनी केलेल्या विविध टिपण्या शिंदे गटात हादरा देऊन गेल्याच वृत्त आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने बाजू मांडणारे हरीश साळवे यांनी ‘जरी विधानसभा सदस्य गेलं तरी’ असा वाक्य प्रयोग बाजू मांडताना केल्याने भलतीच शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यात अचानक इतर वृत्त समोर आली आहेत.
3 वर्षांपूर्वी