महत्वाच्या बातम्या
-
मुख्यमंत्री भाषणात ५ वर्षातील विकास फक्त ५ मिनिटांत सांगतात; नंतरच भाषण माझ्यावर
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. नांदेडमध्ये शरद पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.याच पार्श्वभूमीवर यावेळी शरद पवार म्हणाले, ‘आमच्या काळात जगात सर्वाधिक कृषी मालाची निर्यात करणारा देश भारत झाला होता. मी कृषीमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले म्हणून भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले होते. भाव वाढले म्हणजे शेतकऱ्याला फायदा होतो, म्हणून यांना पोटशूळ उठला होता, असे यावेळी शरद पवार म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
राम मंदिराचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे; हे वाचाळवीर कुठून टपकतात? मोदींचा उद्धव यांना टोला
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे. सत्ताधारी भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आता अंतिम टप्प्यात आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाच वर्षात राज्यात शेतकऱ्यांचा विकास झाला: पंतप्रधान नरेंद्र मोदी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे. सत्ताधारी भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आता अंतिम टप्प्यात आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका आम्हाला पटत नाही: प्रकाश आंबेडकर
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नसल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका पटत नसल्याचेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
...अन्यथा युती तुटणार; खासदार संजय राऊतांकडून देखील दुजोरा
शिवसेना आणि भाजपच्या युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे भाजपा-शिवसेनेची युती तुटणार का, असा प्रश्नचिन्ह सर्वांसमोर असतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी युती तुटण्याचे संकेत दिले आहेत. जर शिवसेनेला २४४ पैकी १४४ जागा मिळाल्या नाही तर युती तुटू शकते, असे राऊत यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
माजी आ. प्रकाश भोईर यांच्या पाठपुराव्याने टिटवाळा पर्यटन केंद्र झालं खरं; मात्र भाजप-सेनेचं दुर्लक्ष
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता आणि त्यानंतर सरकारवर सर्वच थरातून टीका करण्यात आली होती. वास्तविक राज्य सरकार हे पर्यटन धोरणाच्या बाबतीत अत्यंत असंवेदलशील असल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यातील अजून एक उदाहरण समोर आलं आहे. नव्याची निर्मिती नाही मात्र असलेलं टिकवणं किंवा वाढवणं देखील भाजप शिवसेनेच्या सरकारला शक्य नसल्याचं सिद्ध होतं आहे.
6 वर्षांपूर्वी -
युती-आघाडीकडे दुर्लक्ष करत राज ठाकरे दोन दिवसात निर्णय जाहीर करण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य करुन दिवाकर रावतेंनी खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते काल एका खाजगी वृत्तवाहिनीच्या मुलाखत त्यांनी युतीबद्दलच्या शक्यता आधीच वर्तवल्या आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-सेना युतीची चर्चा काही दिवसांपूर्वीच थांबल्याचे वृत्त; मनसेच्या देखील बैठका सुरु
विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य करुन दिवाकर रावतेंनी खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते काल एका खाजगी वृत्तवाहिनीच्या मुलाखत त्यांनी युतीबद्दलच्या शक्यता आधीच वर्तवल्या आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: आज मोदींचा नाशिक दौरा; मात्र भाजपाला कांदाफेकीची भीती?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मोदी आणि फडणवीस यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत होत असलेल्या या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
बीडमधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची शरद पवारांकडून घोषणा
आमदार, खासदार पक्ष सोडून जात असल्यानं काहीशा बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी विधानसभा निवडणूक आक्रमकपणे लढण्याचा निर्धार केल्याचं दिसत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच त्यासाठी मैदानात उतरले असून त्यांनी आज बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची अचानक घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सत्ताधारी भाजप-शिवसेनेला टक्कर देण्याच्या हेतूने राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्यासह सर्व तुल्यबळ मोहरे मैदानात उतरवले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राज्यभाषेचा स्वाभिमानी कणा नसलेले मराठी राजकारणीच भविष्यात मराठीला संपवणार: सविस्तर
महाराष्ट्राच्या राजधानीतील मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर मराठीला कोणताही स्थान न देता, सदर प्रकल्प शिळा हिंदीत असल्याचं राज्यानं पाहिलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा इतिहास पाहिल्यास ते वेगळा विदर्भ करण्याच्या आंदोलनात सक्रिय भाग घेणारे व्यक्ती आहेत आणि त्यामुळे त्यांना मराठी भाषेचं काही पडलं असेल असं वाटत नाही. राज्याची अस्मिता ही त्या राज्याची भाषा आणि संस्कृतवर अवलंबून असते. इतर राज्यातील नेते त्यांला कधीच महत्व देणार नाहीत. आता पुण्यात मेट्रोच्या भूमिपूजनासाठी मोदी येणार असल्याने सर्व पुणे गुजरातीमय होताना दिसत आहे. मोदी नक्की पुण्यात येणार आहेत की अहमदाबादला ते समजायला जागा नाही.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना तब्बल ८-१० विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार; कोअर कमिटीकडून नावं निश्चित
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होऊ शकते. मात्र शिवसेनेतील गोटातून अनेक विद्यमान आमदारांना नारळ दिला जाऊ शकतो असं वृत्त आहे. यामध्ये पक्षाने स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. तसेच इतर पक्षातील आयात दिग्ग्जची आर्थिक ताकदीवर वर्णी लागण्याची शक्यता असल्याने आमदार धास्तावले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पवारसाहेब, स्वाभिमान म्हणजे नक्की काय? : उद्धव ठाकरे
पक्ष सोडून जाणाऱ्यांना पळपुटे म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘आज तुम्ही ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबू भुईसपाट झाल्यावर स्वाभिमानाचे नाव का घेता? हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो?,’ असा खोचक सवाल उद्धव यांनी पवारांना केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठी ब्राह्मण कुटुंबियांची मतं भाजप-सेनेला; पण गुजरात्यांचे हल्ले होताच धावली मनसे
शहरातील नौपाडा परिसरातील पैठणकर या मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते. लिफ्टचा दरवाजा चुकून अर्धवट उघडा राहिल्याच्या शुल्लक चुकीमुळे नौपाड्यातील पैठणकर या मराठी ब्राम्हण कुटुंबियांना हसमुख शहा या गुजराती पिता-पुत्राने अत्यंत खालच्या भाषेतील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
#VIDEO: मराठी ब्राह्मणाला मारणाऱ्या शाहाला मनसेनं झोडला; आम्ही मतांसाठी लाचार नाही: अविनाश जाधव
शहरातील नौपाडा परिसरातील पैठणकर या मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते. लिफ्टचा दरवाजा चुकून अर्धवट उघडा राहिल्याच्या शुल्लक चुकीमुळे नौपाड्यातील पैठणकर या मराठी ब्राम्हण कुटुंबियांना हसमुख शहा या गुजराती पिता-पुत्राने अत्यंत खालच्या भाषेतील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
गणेश नाईकांना भाजपच्या व्यासपीठावर स्थान नाही; भाजपातलं स्थान समजलं?
भारतीय जनता पक्षाच्या गोटात दाखल होऊन काही दिवस उलटत नाही तोच गणेश नाईक यांना उपेक्षित वागणुकीला सामोरे जावे लागले आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत रविवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जागा न मिळाल्यामुळे गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक कार्यक्रमातून आल्या पावली माघारी परतले. त्यामुळे भविष्यात गणेश नाईक आणि भारतीय जनता पक्षाचे कितपत जमणार, याबाबत शंका व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. तर दुसरीकडे गणेश नाईक यांचा वाढदिवस असल्याने ते कार्यक्रमातून लवकर निघून गेल्याचेही सांगितले जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
तेव्हा महाराज स्वत:च्या स्वार्थासाठी दिल्लीला गेले नव्हते; इथे मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी गेले
साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. एनसीपीने अन्याय केल्याचा पुर्नउच्चार उदयनराजे यांच्याकडून केला जात आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्ष प्रवेशावरून शरद पवार यांनी उदयनराजे यांना इतिहासाचा दाखला देत आरसा दाखवला आहे. “महाराज स्वत:च्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. महाराज औरंगजेबाच्या भेटीला गेले. त्यानंतरही खचून न जाता त्यांनी स्वत: हिंदवी स्वराज्य निर्माण केलं”, असे खडेबोल शरद पवार यांनी उदयनराजेंना सुनावले.
6 वर्षांपूर्वी -
'सातारचे राजे' असा उल्लेख करत शिवसेनेकडून उदयनराजेंची खिल्ली
उदयनराजे भोसले हे शिवरायांचे १३ वे वंशज आहेत म्हणून त्यांना समाजात मान आहे. त्यामुळे उदयनराजेंना जाळ्यात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एका जातीचे नव्हेत, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांचा अपमान ठरेल,’ अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीत भाजपात प्रवेश घेताना हायकमांडसमोर कॉलरही उडवली नाही: शिवसेना
उदयनराजे भोसले हे शिवरायांचे १३ वे वंशज आहेत म्हणून त्यांना समाजात मान आहे. त्यामुळे उदयनराजेंना जाळ्यात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एका जातीचे नव्हेत, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांचा अपमान ठरेल,’ अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी लोकांच्या हाती भिकेचे वाडगे दिल्याचा संताप कॉलर उडवत केला होता: शिवसेना

6 वर्षांपूर्वी