महत्वाच्या बातम्या
-
छगन भुजबळांना अखेर जामीन मंजूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जमीन मजूर केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई पावसाळ्यात तुंबणार, सेना-भाजपमध्ये आतापासूनच खडाजंगी ?
येत्या पावसाळ्यात मुंबई २०० ठिकाणी तुंबणार हे सत्य बाहेर आल्याने नंतर मुंबई महापालिकेला दोष नको म्हणून शिवसेनेने आता पासूनच सर्व जवाबदारी राज्यसरकारच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामावर ढकलली आहे. परंतु मेट्रो प्रकल्प सुद्धा भाजप शिवसेना सरकारचाच प्रकल्प आहे याकडे पद्धतशीर कानाडोळा केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आदिवासी पाड्यात महाराष्ट्र सैनिकाच्या घरी राज ठाकरेंचे भोजन: पालघर दौरा
मनसे अध्यक्ष सध्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी दौऱ्या दरम्यान वाडा तालुक्यातील कुंतल गावातील महाराष्ट्र सैनिक आणि मनसेचे वाडा विभाग अध्यक्ष व कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव यांच्या घरी साध्या मराठमोळ्या पद्धतीने जमिनीवर बसून जेवणाचा आनंद लुटला.
7 वर्षांपूर्वी -
सेना-भाजप 50-50, विधानपरिषद निवडणुकीसाठी मनो-मिलन झालं
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचा 50-50 फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तर गोंदिया-भंडारा आणि पालघर लोकसभा निवडणुकीसाठी सध्या विचारविनिमय सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे विरुद्ध २०१९ मधील खेळी, रमेश कराड राष्ट्रवादीत
भाजपमधील मुंडे गटाचे खंदे समर्थक रमेश कराड राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांचे मानलेले बंधू असले तरी ते राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतर्फे विधानपरिषदेची उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी चर्चा आहे.
7 वर्षांपूर्वी -
बुलेट-ट्रेनचा घाट मोदींचा दिखाऊ हट्ट ? म्हणजे राज ठाकरें योग्य बोलत आहेत ? व्हिडिओ व्हायरल
२०१३ मध्ये म्हणजे भारताचे पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदींनी आयएमसी मध्ये उपस्थितांना संबोधित करताना बुलेट-ट्रेन बनविण्यामागचा उद्देश आणि वास्तव स्वतःच सांगितलं होत.
7 वर्षांपूर्वी -
भोसरी भूखंड, एकनाथ खडसेंना 'क्लीन-चिट'
भाजपचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. तसा अहवालच एसीबीने न्यायालयात सादर केल्याचं समजतं.
7 वर्षांपूर्वी -
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असा आज 'महाराष्ट्र दिन'
आज ५९वा महाराष्ट्र दिन, संपूर्ण महाराष्ट्रात आज विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असा आपण आपल्या प्रिय महाराष्ट्राचा अभिमानाने गौरव करतो.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच पहिलं ट्विट; हुतात्म्यांना केलं अभिवादन
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर प्रवेश केला आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या ट्विट मध्ये महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना केलं अभिवादन केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे घेणार स्थानिक आदिवासी, मच्छीमार व शेतकऱ्यांची भेट
वसईतील १ मे रोजी होणाऱ्या सभेनंतर मनसे अध्यक्ष पालघर जिल्ह्यातील आदिवासी, मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंचा आज जन्मदिन
महाराष्ट्राचा अभिमान आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंना आज जन्मदिना निमित्त गुगलकडून खास डुडल मानवंदना देण्यात आली.
7 वर्षांपूर्वी -
मनुष्यपेक्षा वन्यप्राणी चांगले आहेत, प्रकाश आमटे यांची खंत
आपल्या आसपास काय चालू आहे हे पाहण्यासाठी जेंव्हा सकाळी वर्तमान पत्र उघडतो तेंव्हा चोऱ्या, खून आणि बलात्कार अशा बातम्या वाचायला मिळतात. रोजच्या जगण्यात सुद्धा माणूस शुल्लक कारणावरून हाणामारी करत आपला राग व्यक्त करतो.
7 वर्षांपूर्वी -
'महाराष्ट्र दिनी' राज ठाकरेंची तोफ 'पालघर' मध्ये धडाडणार
महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पालघर जिल्ह्यात जाहीर सभा होत असून पालघर, वसई आणि विरारकरांना नको असलेला बुलेट ट्रेन विरोधात राज ठाकरे हे राज्य तसेच केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवून मनसेचा कडवा विरोध सिद्ध करतील.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्प विदर्भात ? आधी समुद्र विदर्भात आणा : मुख्यमंत्री
नाणार प्रकल्प विदर्भात घेऊन जाण्याच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. आधी समुद्र विदर्भात आणा आणि नंतर नाणार असं मुख्यमंत्र्यांनी प्रतिउत्तर दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटील मराठा समाजात फूट पाडत आहेत ?
सकल मराठा समाज क्रांती मोर्चाने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या बैठकींना केवळ भाजपाप्रेरित व्यक्तींना निमंत्रित करत असून ते जाणीवपूर्वक मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजपात आहेत म्हणून प्रसाद लाड 'पावन' झाले का? सुप्रिया सुळे
मानवी तस्करीचे आरोप असून सुद्धा केवळ भाजपमध्ये असल्याने विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड पावन झाले का? असा सवाल करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आमदार प्रसाद लाड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
'रेव्यानी' स्वतः देवाघरी गेली, पण ५ चिमुरड्यांना जीवदान देऊन गेली
मामाकडे सुट्टी निमित्त आलेल्या ‘रेव्यानी’ या चिमुरडीचं अपघातात गंभीर जखमी जखमी झाली होती. तब्बल ८ दिवस रेव्यानी ब्रेन डेड झाल्याने ती उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने अखेर डॉक्टरांनी ती ब्रेन डेड झाल्याचं घोषित केलं.
7 वर्षांपूर्वी -
नाणार विरोधी कृती समितीने घेतली राहुल गांधींची भेट
कोकणातील विवादित रिफायनरी प्रकल्प विरोधी कृती समितीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची दिल्लीत भेट घेतली आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच
सामना संपादकीयमधून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
तेंव्हा राज ठाकरे सांगत होते, पण मुंबईकरांना युतीची 'झोंबाझोंबी' आवडली ? सविस्तर
राज्य सरकारने नुकताच मुंबईचा विकास आराखडा मंजूर केला असून, त्या आराखड्यामध्ये नैसर्गिक क्षेत्र आणि मोकळ्या जागांसाठी नव्या कोणत्या योजना आखल्या आहेत, त्याबद्दल कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही.
7 वर्षांपूर्वी