महत्वाच्या बातम्या
-
स्वाभिमान पक्षाने नाणार प्रकल्प 'समर्थकांची' पत्रकार परिषद उधळली
कोकणच्या आणि नाणारच्या भूमीशी काही संबंध नसलेले सामाजिक कार्यकर्ते अजयसिंग सेंगर यांची मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेली पत्रकार परिषद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली.
7 वर्षांपूर्वी -
राज्याची कायदा व सुव्यवस्था बिहारपेक्षा वाईट: उद्धव ठाकरे
अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिहारपेक्षा वाईट असल्याचा आरोप करत महाराष्ट्राला स्वतंत्र आणि पूर्णवेळ गृहमंत्री हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीय.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रश्नी शिवसेनेच मंत्रिमंडळात 'मौन' आणि बाहेर 'आक्रमक'
नाणार प्रश्नी शिवसेनेच्या मंत्र्यांनी बाहेर आक्रमकता दाखले खरी, परंतु मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत मात्र शांतपणे नाणार प्रकल्पाला विरोध दर्शविणारे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्याचे आलं.
7 वर्षांपूर्वी -
युवासेना अध्यक्षांची महत्वाकांक्षी 'टॅब' योजने 'अव्यवहार्यतेमुळे' गुंडाळली
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेतील ‘टॅब’ वाटप योजनेची मोठी जाहिरातबाजी करण्यात आली होती. परंतु सखोल अभ्यास न करताच तिची अंमलबजावणी करण्याची घाई अखेर ‘टॅब’ योजना गुंडाळण्यापर्यंत जाऊन पोहोचल्याच समजतं. सेनेचे नगरसेवक त्यावर उघड पणे बोलणं सुद्धा टाळत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा पारंपारिक मतदार 'कोंकणी-माणूस' दुरावण्याची शक्यता : सविस्तर
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचं २०१४ मधील कणकवलीत झालेलं भाषण आज सुद्धा कोकणी माणसाच्या लक्षात आहे. त्यांनी दिलेली वचन आणि सरकार आल्यावर घडलेल्या घटनाक्रमाने कोंकणी माणूस मग तो कोकणातला स्थायिक असो किंव्हा मुंबईतला चाकरमानी सर्वच शिवसेनेच्या कारभाराने संतापल्याचे चित्र आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचं पितळ उघड, नाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही
आजच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची नाणार मध्ये सभा झाली. सभेतच नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.
7 वर्षांपूर्वी -
नाशिकला 'स्मार्ट दिशा' देणारे 'राज' आणि आता मैदानांचा स्मार्ट सिटीच्या नावाने 'गेम' ?
मनसेची नाशिक महापालिकेत सत्ता असताना राज ठाकरे यांनी नाशिकला वेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्नं केला होता. विशेष म्हणजे नाशिक शहरातील उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीला धक्के न देता पायाभूत सुविधांची उत्तम काम केली जात होती.
7 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटलांनी विधानसभेला उभं राहावं, पवारांचं थेट आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून विधानसभा निवडणूक लढवावी असं थेट आवाहन दिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणारवासी उद्धव ठाकरेंवर संतापले, अध्यादेश रद्द करा अन्यथा नाणारमध्ये येऊ नका
सत्ताधारी शिवसेनेकडच्या उद्योग खात्यानेच नाणार प्रकल्पसंबंधित अध्यादेश काढला होता तसेच स्थानिक खासदार आणि आमदार सेनेचे असून सुद्धा विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये आलाच कसा असा आरोप करून नाणारवासी उद्धव ठाकरेंवर संतापले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे नाणारमधील 'गुजराती-मारवाडी'च्या मुळाशी जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारवासियांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले असून त्यांनी नाणार मधील जमिनी गुजराती आणि मारवाड्यांच्या नावावर कशा चढल्या आणि त्यांना नाणारमधील येऊ घातलेल्या प्रकल्पाची माहिती सरकारमधील कोणत्या लोकांनी दिली ते बाहेर येणं गरजेचं आहे अशी थेट भूमिका घेतली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी हिंदुस्थानात ‘मौनी बाबा’, पण परदेशात 'बोलके': उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन भावनांना वाट मोकळी करून देत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज्यात अर्थ 'काट-कसर' असताना मेटेंसाठी २० लाखांची 'कार-कसर'
महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट असताना विनायक मेटे यांच्यासाठी शासकीय खर्चातून २० लाखांची कार उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने एक निर्णय जारी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंना आव्हान दिलं, पण आपसातच 'विकासाचे आकडे' चुकले : सविस्तर
गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘लाखो-करोडो’च्या आकड्यांची खिल्ली उडवली होती. त्यालाच नितीन गडकरी यांनी भाजपच्या वर्धापनदिनी उत्तर देत थेट शिवाजीपार्कला सर्वांसमोर खुल्या चर्चेचं आव्हाहन दिलं होत.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे आज ठाण्यात, मनसे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा व मार्गदर्शन
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर असून ते मनसे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबीर घेणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
वर्षभर तरी नरेंद्र-देवेंद्र सरकारला धोका नाही, भेंडवळ घटमांडणीचं भाकित
मित्र पक्षांसोबत अंतर जरी वाढत असेल तरी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार वर्षभर तरी स्थिर राहील असं भाकीत सुप्रसिद्ध भेंडवळ मांडणीतून वर्तवण्यात आलंय.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना खासदार अध्यक्ष असलेल्या सिटी को.ऑ. बँकेवर निर्बंध
सिटी को ऑप. बँकेच्या ग्राहकाला ६ महिन्यात केवळ एक हजार रुपयेच काढता येतील असे आरबीआयने सिटी को ऑप. बँकेवर निर्बंध घातले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद, शिवसेना आमदार आणि खासदार आमने - सामने
सध्या निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे औरंगाबाद शिवसेना नेत्यांमधील मधील राजकारण चव्हाट्यावर येत आहे. सेनेचे कन्नड मधील आमदार हर्षवर्धन जाधव आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार जमीन 'कोकणी' लोकांच्या, पण शेतकरी 'गुजराती'
रत्नागिरीमधील नाणार मध्ये रिफायनरी प्रकल्प येणार या खबरीनेच केवळ आठ महिन्यात ५५९ एकर जमिनींवर व्यापाऱ्यांनी ताबा मिळवला आहे.
7 वर्षांपूर्वी -
महिला अत्याचार गुन्हें, भाजप, शिवसेना, तृणमूल खासदार, आमदार आघाडीवर
एक लज्जास्पद गोष्ट अहवालात समोर अली आहे आणि ती म्हणजे देशात सत्ताधारी पक्ष भाजपचे खासदार आणि आमदार महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्प म्हणजे सेना-भाजपची 'डील' : राधाकृष्ण विखे पाटील
कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी म्हणजे शिवसेना आणि भाजप मधली ठरवून केलेली ‘डील’ असून हे सेना – भाजपचे ‘मॅच फिक्सिंग’ आहे अशी थेट टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
7 वर्षांपूर्वी